Latest and Important Current Affairs Questions and Answers- 13 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers- 13 Jan 2022

ONLINE-gkquiz-test
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO ) चे नवे अध्यक्ष कोण?



... Correct Answer C

2.____________ या बँकेला रक्कम हस्तांतर सेवा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय रक्कम हस्तांतर सेवा सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजूरी मिळाली आहे?



... Correct Answer  A

3.भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवूण देणारे दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे?
    ऑलिम्पिक दिन



... Correct Answer B

4. इस्त्रो ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?




... Correct Answer A

5.आयपीएल क्रिकेट शीर्षक प्रायोजकत्व येत्या हंगामापासून कोणाला मिळाले आहे?


... Correct Answer B

6. कोणता दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारी 2022 च्या पंजाब दौऱ्यातील 'सुरक्षेतील त्रुटी' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे? 




... Correct Answer A

8. अलीकडे नुकताच भारताचा 73 वा युवा बुद्धिबळपटू कोण बनला आहे?




... Correct Answer B

9.________________ युद्धनौकेवरील 76 टक्के उपकरणे स्वदेशी बनावटीची असल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेचा उत्कृष्ट नमूना असल्याचे सांगितले जाते ?




... Correct Answer A

10.राष्ट्रीय जल पुरस्कार-2020 मध्ये कोणते राज्य द्वितीय क्रमांकाचे राज्य आहे?



... Correct Answer A



11. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?


... Correct Answer D 

12.राष्ट्रीय जल पुरस्कार-2020 मध्ये कोणते राज्य तृतीय क्रमांकाचे राज्य आहे?




... Correct Answer D



13. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खालीलपैकी कोण आहेत?




... Correct Answer D

14.इंडियन प्रिमिअर लीग (IPL) चे अध्यक्ष कोण?



... Correct Answer C 

15.पंतप्रधानाच्या 5 जानेवारी 2022 च्या पंजाब दौऱ्यातील 'सुरक्षेतील त्रुटी' प्रकरणी गृह मंत्रालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!