Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-104 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-104

online-free-nofat-test
Police Bharti Test-104

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 50 हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-103) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-104)


तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-104) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'विद्वान' या शब्दाचे स्रीलिंगी रूप कोणते?




... Correct Answer C

२.मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात, या अर्थाची म्हण ओळखा.




... Correct Answer C

३. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा. 'कृपण'




... Correct Answer B

४.'मीठभाकरी' या शब्दाचे लिंग कोणते?




... Correct Answer B

५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा:




... Correct Answer  B

६.नक्षलवादांचा गैरप्रभाव भारताच्या कोणत्या राज्यात पाहावयास मिळतो? 




... Correct Answer D

७.महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक कोण आहेत?




... Correct Answer

८. एस.आर.पी.एफ जवानांच्या उजव्या खाद्यांवरती काय असते?



... Correct Answer C

९.लिळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला?




... Correct Answer B

१०.N.I.A हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?

... Correct Answer B

११.राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? 




... Correct Answer D

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री__________ हे आहेत.



... Correct Answer  A

१३.भारतीय नागरीकत्वाचा कायदा कोणत्या साली मंजूर झाला? 



... Correct Answer D

१४.पंचायतराज हा विषय ___________ मध्ये समाविष्ट आहे?




... Correct Answer A

१५.समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी कोणत्या साली केली?




... Correct Answer A

१६.अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 ला कोठे करण्यात आली?




... Correct Answer B

१७.महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?




... Correct Answer B

१८.महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण?




... Correct Answer A

१९. कोणता दिवस हा 'विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

२०.प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर केली?




...
२१.अक्षर अंक संबंध ओळखा : ADE : 145 :: MNP : ____________?




... Correct Answer A

२२.एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात. तर तेवढेच काम करण्यासाठी 18 मजुरांना किती दिवस लागतील?




... Correct Answer A

२३.सर्वसामान्य घरगुती गॅसची किंमत 30% वाढविली. ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?




... Correct Answer C

२४. पुढील अक्षर समूह पूर्ण करा: GN, HM, IL,_____________ ?




... Correct Answer B

२५.परवा बुधवार आहे. उद्या 3 तारिख आहे. तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!