Latest and Important Current Affairs Questions and Answers-1 February 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers-1 February 2022

online-gkquiz-2022
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2022: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).


येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1. राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत रशियाच्या दानिल मेदवेदेचा पराभव करून विक्रमी कितवे ग्रँडस्लॅम जिंकले?



... Correct Answer B

2.पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?



... Correct Answer  C

3.कर्नाटकमधील 72 वर्षाच्या अमई महालिंगा नाईक(टनेल मॅन) या शेतकऱ्याला शेतात उभारलेल्या सिंचन व्यवस्थेबद्दल कोणता पुरस्कार जाहीर झाला?




... Correct Answer C

4. सध्याचे दळणवळण राज्यमंत्री मंत्री कोण आहेत?




... Correct Answer C

5.ॲश्ले बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला किती वर्षांनी जेतेपद मिळून दिले?


... Correct Answer C

6. यंदा मस्कत (ओमान) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे कितवे वर्षे आहे?




... Correct Answer C

7.बहुप्रतीक्षित हंगाम रणजी करंडक स्पर्धेचा प्रारंभ कोणत्या तारखेपासून होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले आहे?




... Correct Answer A

8.2019-20 मध्ये झालेल्या अखेरच्या रणजी स्पर्धेतील अंतिम फेरीत सौराष्ट्रने कोणत्या संघाचा पराभव केला?




... Correct Answer A

9. सध्याचे पद्दुचेरी विद्यमान राज्यपाल कोण आहेत?




... Correct Answer C

10.पंतप्रधान गती शक्ती महायोजना कधी जाहीर करण्यात आली?



... Correct Answer B

11. 2022-23 या नव्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग (GDP) म्हणजे विकासदर किती टक्के राहिल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवाल दिला आहे?


... Correct Answer C

12.आयसीसी T-20 वर्ल्ड कप-2024 चा यजमान देश कोणता आहे?




... Correct Answer A

13.भारतातील पहिले इको-टूरिझम गाव कोणते?




... Correct Answer B

14.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ते आतापर्यंत(1 फेब्रुवारी 2022) कितवा अर्थसंकल्प मांडला आहे?



... Correct Answer C 

15.भारतीय महिला संघाने FIH प्रो लीग हॉकीमध्ये पदार्पण करताला सलामीच्या लढतीत कोणत्या देशाचा 7-1 असा पराभव केला?




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!