MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-24 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-24

ONLINE-MAHADA-TEST

MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-24)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-24) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. धोबी या शब्दाचे समानरूप कोणते?




... Correct Answer C

२.घी, दादर, सेट, दलाल व डब्बा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत ?  

... Correct Answer C

३.एक शब्द जेव्हा परत परत येऊन एक जोडशब्द तयार होतो त्याला ______________ म्हणतात. 




... Correct Answer C

४.'उदक सोडणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ ओळखा:



... Correct Answer A

५. कविता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?




... Correct Answer  D

६. Rajasthan is ______________ state in the India.( Fill  in the blanks with the appropriate form of the adjective)




... Correct Answer C

७. select the correct Synonym of 'Corporal'




... Correct Answer A

८. Walmiki is ___________ Shakespeare of India.( choose proper words the following words to fill the blanks in the above sentence)

... Correct Answer B

९. It was Rahul, who helped me. ( Identify the type of the sentence)




... Correct Answer B



१०.Select the correct antonym of 'acquit'



... Correct Answer A 

११.दारिद्र्य रेषेखालील लोकांना कोणत्या प्रकारचे रेशनकार्ड दिले जाते ?




... Correct Answer B

१२.25 डिसेंबर 2000 रोजी कोणती योजना सुरु करण्यात आली?

... Correct Answer  C

१३.2001 च्या जनगणनेनुसार भारतात सरासरी आयुर्मान किती आहे ?


... Correct Answer B

१४. बालमृत्यू दर म्हणजे______________?




... Correct Answer A 

१५.हॅले नॅशनल पार्क हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचे पूर्वीचे नाव आहे?




... Correct Answer C

१६.जगातील सर्वात लहान भुमंच कोणता आहे? 



... Correct Answer A

१७.नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?




... Correct Answer B

१८.राज्यसभेने समंत केलेल्या प्रत्येक ठरावावर कोणाची सही असते ?




... Correct Answer B

१९.महान्यायवाद्याला बडतर्फ करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो ?




... Correct Answer C

२०.महात्मा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली ?




... Correct Answer A

२१.एका सांकेतिक भाषेत FOOTBALL हा GPPUCBMM शब्द असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत कोणता शब्द TENNIS या संकेताने व्यक्त केला जाईल ?




... Correct Answer A

२२.विसंगत घटक ओळखा (अर्थानुसार):




... Correct Answer A

२३. EI : 14 : : OU : _________? 




... Correct Answer C

२४.1 जानेवारी 1984 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1985 रोजी कोणता वार असेल?




... Correct Answer B

२५.जर '-' म्हणजे भागिले, '+' म्हणजे गुणिले, '÷' म्हणजे बेरीज व '×' म्हणजे वजा तर खालील समीकरण सोडवा? 88 ÷ 22 × 30 + 2 - 40 = _____________?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!