Latest and Important Current Affairs Questions and Answers-18 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers-18 Jan 2022

Online-current-affairs-2022
Current Affairs Quiz


चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1. प्रशांत महासागरात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन टोंगा या हे बेटावर राखेचे ढग निर्माण झाले, त्यामुळे चर्चेत असलेले टोंगा बेट कोठे स्थित आहे?



... Correct Answer B

2. भारत आणि रशिया यांच्या नौदलांच्या युद्धनौकांनी नुकताच____________ युद्ध सराव केला?



... Correct Answer  B

3.भारतीय वनसर्वेक्षण संस्थेचा रिपोर्ट-2021 नुसार देशात सात महानगरातील वनाच्छादानची तुलना केली असता देशातील टॉपवरचे शहर कोणते ?




... Correct Answer D

4. जेष्ठ नेते, विचारवंत नारायण ज्ञानेदव पाटील यांना कोणते पुरस्कार/सन्मान मिळाले ?




... Correct Answer D

5.भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च पद कोणते?


... Correct Answer A

6. कोणता दिवस 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7.ॲसेस कसोटी क्रिकेट मालिका-2022 मध्ये कोणत्या संघाने वर्चस्व राखले आहे? 




... Correct Answer A

8. कोणता दिवस' संयुक्त राष्ट्र अरबी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

9.प्रसिद्ध नर्तक पंडित बिरजू महाराज उर्फ ब्रिजमोहन नाथ मिश्रा यांना कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?




... Correct Answer D

10.भारतीय वनसर्वेक्षण संस्था कोठे स्थित आहे?



... Correct Answer C



11.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विचारवंत यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचे नाव काय?


... Correct Answer C 

12.एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार वनाच्छादित क्षेत्राच्या बाबतील पहिल्या क्रमांकचे राज्य कोणते?




... Correct Answer A



13.देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer B

14.महाराष्ट्रातील कांदळवनात अव्वल क्रमांकांचा जिल्हा कोणता?



... Correct Answer C 

15.गेल्या दहा वर्षात मुंबईतील जंगलात किती टक्के वाढ झाली आहे?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!