MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-21 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-21

online-mhada-test
MHADA Clerk 2022


MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-21) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-21)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.शब्दांच्या आठ जातीपैकी विकारी असलेली जात ओळखा. 




... Correct Answer B

२. सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?  

... Correct Answer B

३.गटात न बसणारा शब्द ओळखा:




... Correct Answer B

४. सगळे गरीब कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा:



... Correct Answer D

५.उंटाचा ________________ असतो.




... Correct Answer  C

६. A series of mountains is called a_________________.




... Correct Answer C

७. He went to the school with ___________ two friend. (Fill in the blank with the correct alternative)




... Correct Answer A

८. Hardly had l __________ the bustand__________ the bus came.( choose proper words the following words to fill the blanks in the above sentence)

... Correct Answer D

९. Today is Friday. Tomorrow it_________ Saturday ( Fill in the blanks)




... Correct Answer C



१०. The Synonym of the word 'Decisive'



... Correct Answer B 

११.95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?




... Correct Answer B

१२.सध्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?   

... Correct Answer  B

१३.भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? 


... Correct Answer C

१४.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?




... Correct Answer D

१५.सन 2021 रोजीचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त सिंधूताई सपकाळ यांचे योगदान कोणत्या कार्यात आहे? 




... Correct Answer B

१६.सुवर्ण क्रांतीचा संबंध __________ आहे? 




... Correct Answer C

१७.भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?




... Correct Answer C

१८.खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिमारा आहे?




... Correct Answer D

१९.मुगल सत्ता स्थापन करणारा राजा कोण?




... Correct Answer C

२०.दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात कधीपासून केली जाणार आहे?




... Correct Answer D

२१. खालील मालिका पूर्ण करा: BZ, DX, FV, __________?




... Correct Answer A

२२.पहिल्या 25 समसंख्याची सरासरी किती?




... Correct Answer B

२३.दोन संख्याचे गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांची बेरीज 144 असल्यास त्या संख्यातील फरक किती?




... Correct Answer B

२४.जर दृष्टी : डोळे तर स्पर्श : ______________?




... Correct Answer C

२५. विसंगत घटक ओळखा:




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!