Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022- चालू घडामोडी

gkquiz-for-competitive-exam
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड-2022 चा अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारा भारतीय व्यक्ती कोण?




... Correct Answer B

2. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश _____________ यांचे वृद्धापकाळाने निधन झालेआहे?



... Correct Answer  A

3.भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले आहे?




... Correct Answer B

4. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-2022 चे कोणत्या देशामध्ये आयोजन केले जाणार आहे?




... Correct Answer B

5. राष्ट्रीय जल पुरस्कार-2020 च्या तिसऱ्या फेरीसाठी कोणत्या राज्याला प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे?


... Correct Answer A

6. जगभरात कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer B

7.अलिकडे नुकतेच कोणत्या पेमेंट्स बँकेला भारतीय रिझर्व्ह ऑफ इंडियाने शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला आहे? 




... Correct Answer A

8.भारतातील कोणत्या केंद्र शासित प्रदेशात नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिबेटी बौध्द धर्माच्या पारंपारिक कार्यक्रमात "लोसार उत्सव" साजरा केला जातो?




... Correct Answer B

9.उत्तरांखड राज्याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटची नियूक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer B

10.सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?



... Correct Answer C

11.भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा या महिला खेळाडूची कोणत्या भारतीय बँकेची ब्रँड एंडॉर्सर म्हणून नियुक्ती केली आहे?


... Correct Answer C 

12.मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे करण्यात आली




... Correct Answer B



13.भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणी केले आहे?




... Correct Answer A

14.भारतातून कोणत्या साली चित्ता नामशेष झाला आहे?



... Correct Answer B 

15.SPG चे विस्तृत रूप काय आहे?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!