MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-10 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-10

online-mpsc-exams
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9)
१. खालील गटात न बसणारा रोग ओळखा: 

... Correct Answer C

२.मांशाची अंडी उबवण्याच्या जागेला___________ म्हणतात? 



... Correct Answer C

३.पीक आणि पिकावरील रोग यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

४.खालीलपैकी कोणता प्रकार हा फॉस्फरसयुक्त खतांचा प्रकार नाही?




... Correct Answer C 

५.एड्सचे निदान करणाऱ्या खात्रीलायक चाचणीचे नाव काय?  




... Correct Answer B

६.खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालीन पुर्विलोकन हे स्रोत भारताच्या संविधानामध्ये घेतलेले आहेत? 




... Correct Answer B

७.भारतीय संविधानाची संपूर्ण प्रास्ताविका पाहता प्रामुख्याने गोष्टीवर भर दिला आहे? 




... Correct Answer D

८.आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त ____________आहे?



... Correct Answer B

९.महाराष्ट्र विधान परिषदेबद्दल चूक विधाने निवडा.



... Correct Answer C

१०.______________ च्या बाबतीत संसदेमध्ये व घटकराज्यातील विधिमंडळात लागू होणाऱ्या तरतूदी सारख्याच आहेत?

... Correct Answer C

११.भारतीय द्वीपकल्पीय पठाराविषयी अचूक नसलेले विधान ओळखा:




... Correct Answer D

१२.पृथ्वीवरील वातावरणात पुढीलपैकी कोणते घटक आढळतात 


... Correct Answer D

१३.वार्षिक तापमान कक्षेवर कोणत्या घटकांचा प्रभाव होतो




... Correct Answer B

१४.खालीलपैकी कोणते वाऱ्यांचे प्रकार आहेत?  



... Correct Answer D

१५.खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात कमी जैव विविधता आढळून येते?

... Correct Answer B

१६.आठवी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली




... Correct Answer B



१७.एम.एन.रॉय यांनी मुंबई योजनेला पर्यायी कोणती योजना तयार केली?




... Correct Answer D

१८.राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? 



... Correct Answer A

१९.भारतीय घटना समितीच्या स्त्री सदस्यामध्ये कोणांचा समावेश होता? 




... Correct Answer A

२०.जिल्हा न्यायाधिशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते 




... Correct Answer C

२१. 10 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

२२. डॉ.उर्जित पटेल यांची कोणत्या बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

२३.'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या कार्यक्रमांतर्गत देशातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या राज्यात नुकतेच सुरू झाले ?




... Correct Answer B

२४.कालिदास सन्मान-2020 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer C

२५. राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रातील अमुलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी महाराष्ट्राचा 'ई- पीक पाहणी' प्रकल्प कोणत्या राज्यांमध्ये 'ई-गिरदावरी' नावाने सुरू करण्यात येणार आहे ?


... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!