Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-103 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-103

Online-police-bharti-test
Maharashtra Police Bharati Test-103

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 50 हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-103) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-103)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.


तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-103) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. हा मुलगा हुशार आहे.या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.




... Correct Answer B

२. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.'नाक मुरडणे'



... Correct Answer B

३. पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'वाणी'




... Correct Answer D

४.ती भेटली आणि चटकन निघून गेली. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.




... Correct Answer D

५. कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजे___________ .




... Correct Answer  B

६.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्हयास लागून नाही? 




... Correct Answer D

७.निती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 




... Correct Answer B

८.आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो?




... Correct Answer C

९. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?    




... Correct Answer B



१०. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ____________ हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे?




... Correct Answer C 

११.पश्चिम घाटात _____________ हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे? 




... Correct Answer C

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील गृहमंत्री__________ हे आहेत?  



... Correct Answer  C

१३.महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती? 

... Correct Answer B

१४.कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे?




... Correct Answer B

१५. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स. पूर्व 563 मध्ये कोठे झाला? 




... Correct Answer C

१६.सह्याद्री निर्मितीचे प्रमुख कारण कोणते?  




... Correct Answer B

१७.महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता?  




... Correct Answer A

१८.समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात?




... Correct Answer B

१९. कोणता दिवस हा 'राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

२०.महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक कोणते




... Correct Answer B

२१.एक काम 10 पुरुष 10 तास काम करून 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 पुरुष 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील?




... Correct Answer C

२२.एका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 280 रु. व्याज होते तर रक्कम किती ?




... Correct Answer B

२३.अजयने एक वस्तू 400 ला खरेदी केला 460 ला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला?




... Correct Answer D

२४.पाच महिलांचे सरासरी वजन 45 किलो आहे. सहावीचे वजन मिळाविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर मनिषाचे वजन किती? 




... Correct Answer A

२५. 12, 15, 40 या संख्यांचा मसावी काढा?




... Correct Answer D

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!