Latest and Important Current Affairs Questions and Answers- 16 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers- 16 Jan 2022

online-curret-affairs-test
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO ) चे मावळते अध्यक्ष कोण?



... Correct Answer A

2.पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी दरवर्षी कोणता दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे?



... Correct Answer  B

3. पिग हार्ट ट्रान्सप्लांट करणारा डेव्हिड बेनेट कोणत्या देशातील पहिला व्यक्ती बनला आहे?




... Correct Answer B

4. तापमानाच्या नोंदी सुरु झाल्याच्या 120 वर्षांच्या कालावधीत कोणते वर्षे हे भारतातील पाचवे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे?




... Correct Answer D

5.भारतीय संसदेतील लोकसभा या सभागृहाचे सध्याचे सभापती कोण ?


... Correct Answer B

6. कोणता दिवस 'भारतीय सेना दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7. भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? 




... Correct Answer C

8.सीएसआयआरचे सध्याचे महासंचालक कोण आहेत?




... Correct Answer A

9.हेन्ली पासपोर्ट इंडेक्स-2022 (Q1) नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer A

10.CCUS चे संक्षिप्त रूप काय?
    Carban Capture Unit and Sequestration
... Correct Answer B



11.चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ 'ऑन टाइम परफॉर्मन्स'साठी जागतिक यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?


... Correct Answer D 

12.देशातील पहिले 'कार्बन कॅप्चर युटिलायझेशन' केंद्र कोणत्या संस्थेमार्फत सुरू केले जाणार आहे?




... Correct Answer B



13. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खालीलपैकी कोण आहेत?




... Correct Answer D

14.हल्लीचे रशियाचे राष्ट्रध्यक्ष कोण आहेत?



... Correct Answer B 

15.15 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करणारे भारतातील पहिले राज्य/ यूटी कोणते आहे?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!