Latest and Important Current Affairs Questions and Answers-27 Jan 2022

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers-27 Jan 2022

online-quiz-on-padma-puraskar
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना खालीलपैकी कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे?



... Correct Answer C

2. 2022 सालातील एकूण किती पद्म पुरस्कारांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे?



... Correct Answer  D

3.2022 सालातील 128 पैकी किती महिलांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे?




... Correct Answer A

4.2022 सालातील एकूण किती मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?




... Correct Answer B

5. 2022 सालातील एकूण किती पद्म पुरस्काराने महाराष्ट्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे?


... Correct Answer B

6. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 'महाराष्ट्रातील विविध मानके' दाखविण्यात आली असून या चित्ररथाला कोणत्या प्रसिद्ध गायकाचा आवाज दिला होता?




... Correct Answer A

7.प्रसिद्ध गायिका प्रभा अत्रे यांना यंदाचा खालीलपैकी कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे




... Correct Answer C

8.लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना खालीलपैकी कोणता पद्म पुरस्कार-2022 जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

9.श्री.बालाजी तांबे (मरणोत्तर) यांना 2022 सालातील पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

10.देशातील सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी यावर्षी किती जणांची निवड करण्यात आली?



... Correct Answer A



11.कोरोनाची लस तयार करणारे पुणे येथील सायरस पुनवाला यांना यंदाचा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला?


... Correct Answer B 

12.पद्म पुरस्कार प्राप्त मान्यंवर आणि पुरस्कार यांची योग्य जोडी ओळखा?




... Correct Answer D



13.गृह मंत्रालयाच्या वतीने यंदा देशभरातील एकूण 939 'पोलिस पदके' जाहीर झाले असून महाराष्ट्र राज्याचा वाटा किती पदकांचा आहे?




... Correct Answer B

14. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पोलिस आधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता 'राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक' जाहीर झाली आहेत?



... Correct Answer D 

15.पोलिस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना खालीलपैकी कोणते पदक जाहीर झाले आहे?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!