MHADA Clerk-2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-18 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-18

online-gk-test
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-18) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-18)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी दंतौष्ठ्य वर्ण कोणता? 




... Correct Answer C

२. खालीलपैकी 'महिमा' या शब्दाचा समानार्थी अर्थ असलेला शब्द कोणता?  

... Correct Answer D

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "कहर करणे" 




... Correct Answer A

४.खालीलपैकी कोणते नाम हे अनेकवचनी आढळत नाही? 



... Correct Answer D

५."एय अवकाश ऐकईले देईजे" हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते?




... Correct Answer  A

६.Aurangabad is _____________ from Mumbai than Nashik.




... Correct Answer B

७.A group of registered members is called _________________. 




... Correct Answer B

८.I asked him,"Do you read plays?"( which is correct direct form of the indirect speech)




... Correct Answer A

९. Sona is ______________ than her sister. ( Complete the given sentence)




... Correct Answer B



१०. The Synonym of the word 'Placid'




... Correct Answer A 

११.95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ? 




... Correct Answer C

१२. महात्मा गांधीजीना 'बापू' संबोधन करणारी व्यक्ती कोण?   

... Correct Answer  B

१३.मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण केंव्हा सुरु करण्यात आले? 


... Correct Answer A

१४.फुलाची वाढ होण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात?




... Correct Answer B

१५. सीरम बिलीरुबीन या द्रव्याच्या आधिक्यामुळे कोणता रोग होतो? 




... Correct Answer A

१६.पूर्ण अष्टक असलेले मुलद्रव्य खालिलपैकी कोणते आहे? 




... Correct Answer C

१७._______________ आवर्तनातील मुलद्रव्यांना प्रतिनिधीक मुलद्रव्ये म्हणतात?




... Correct Answer C

१८. सियाचीन प्रश्न कोणत्या देशांदरम्यान आहे? 




... Correct Answer A

१९. जालियनवाला बाग हत्याकांडाने ______________ या देशव्यापी चळवळीस जन्म दिला?




... Correct Answer A

२०.महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात इ.स. ____________ पुणे करार झाला?




... Correct Answer B

२१. एक पुस्तक विक्रेता पुस्तकावर 8% नफा घेवून 4800 रुपयाचे त्याने पुस्तके विकले तर त्यास एकूण किती नफा झाला असेल?




... Correct Answer B

२२. 80.60 ÷ 20 - (4.5) =_____________? 




... Correct Answer B

२३.दोन संख्याची बेरीज 128 असून त्यातील फरक 44 आहे. तर त्या संख्या कोणत्या?




... Correct Answer B

 २४.एका खोलीमध्ये 6 चौ. मिटरच्या फरश्या 72 लागतात तर त्याच खोलीत 8 चौ.मिटरच्या किती फरश्या लागतील?




... Correct Answer B

२५.एका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा लिहली असता 512 येते तर ती संख्या कोणती?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!