MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-8 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-8

online-mpsc-combine-exams
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-8)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-8)
१. राममोहन रॉय यांना 'राजा' ही उपाधी कोणत्या मुगल बादशहाने दिली होती? 

... Correct Answer A

२.________________ या अफगाण शासकाने भारतावर हल्ला करून कोहिनूर हिरा लुटून नेला? 



... Correct Answer B

३. खालीलपैकी कोणत्या लेखकाने 'हिर रांझा ग्रंथ' लिहिला?




... Correct Answer B

४.1765 साली बंगालमध्ये कोणत्या गव्हर्नरने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली?




... Correct Answer A 

५.1782 मध्ये महादजी शिंदे यांच्या मध्यस्तीने मराठे आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात जो करार झाला, हा करार काय म्हणून प्रसिद्ध आहे?  




... Correct Answer B

६. दोन रेखावृत्तांमध्ये साधारण किती मिनीटांचे अंतर असते? 




... Correct Answer A

७.अक्षवृत्ताचा सर्वाधिक व्यास कुठे आहे? 




... Correct Answer C

८. खालीलपैकी चूक विधान ओळखा:



... Correct Answer D

९. प्राथमिक लहरी कोणाप्रमाणे असतात?




... Correct Answer B

१०.हवाईयन ज्वालामुखीची वैशिष्टये कोणती?  

... Correct Answer D

११. ________ हा प्रामुख्याने निकेल व लोहने बनला आहे.




... Correct Answer B

१२.भारताची एक संविधान सभा असावी अशी मागणी करणारी भारतीय पहिले व्यक्ती कोण होते


... Correct Answer D

१३.खालीलपैकी कोणती घटना संविधान सभेशी संबंधित आहे




... Correct Answer D

१४.संविधान सभेत कोणती तरतूद चर्चा न करता थेट मतदानाने पारित केली गेली?  



... Correct Answer D

१५. वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते?

... Correct Answer C

१६. खालीलपैकी अचूक विधान ओळखा:




... Correct Answer C

१७.स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या मुल्यातून घसारा वजा केला असता __________ प्राप्त होते?




... Correct Answer B

१८.संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांच्या अध्यक्षेखाली _____________ पासून हरित GDP चे आकडे प्रकाशित करण्यात येत आहेत? 



... Correct Answer D

१९.चलनवाढीचे खालीलपैकी कोणते कारण नाही? 




... Correct Answer C

२०.अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व महागाईचा दर यातील व्यस्त प्रमाण ____________ दर्शवते




... Correct Answer B

२१) खालीलपैकी सर्वात दुर्बल बल कोणते ?




... Correct Answer C

२२.प्रत्येक वर्षी भारतात 31 मे रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

२३. वस्तूच्या स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला ________ म्हणतात?




... Correct Answer C

२४.शक्ती ही कोणती राशी आहे ? 



... Correct Answer B

२५.खालीलपैकी कोणते प्राणी परश्राव्य ध्वनी निर्माण करतात?


... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!