MHADA Clerk-2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-19 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-19

mhada-clerk-paper
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-19) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-19)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही? 




... Correct Answer D

२. ताश, अनरसा, किडूकमिडूक आणि शिकेकाई हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहे?  

... Correct Answer B

३.क्रियापदाला ___________ किंवा आख्यात म्हटले जाते?




... Correct Answer B

४. 1905 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक कोणी लिहीले? 



... Correct Answer B

५.जेंव्हा उपमेय व उपमान हे भिन्नभिन्न नसून त्यामध्ये एकरूपता दाखविली जाते तेंव्हा ______________ अलंकार होतो?




... Correct Answer  B

६. Pick out the odd matching with reference to number.




... Correct Answer B

७.A group of bananas is called _________________. 




... Correct Answer A

८.Meena was kept waiting by her boyfriend.( change the voice)



... Correct Answer A

९. The teacher punished Manoj for his guilt. ( The underlined word is in case)




... Correct Answer C



१०. The Synonym of the word 'Prototype'




... Correct Answer B 

११.DOTS ही उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी आहे? 




... Correct Answer D

१२.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला?   

... Correct Answer  C

१३.3 जानेवारी 1831 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? 


... Correct Answer B

१४.शरीराला आकार देण्याचे काम कोणत्या प्रकारचे स्नायू करतात?




... Correct Answer A

१५.खालीलपैकी कशामध्ये सायट्रिक ॲसिड असते? 




... Correct Answer B

१६.ऑक्टोबर 2014 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या योजनेची सुरुवात केली? 




... Correct Answer C

१७._______________ पंचवार्षिक योजना कृषी उत्पादनावर केंद्रित होती, योजनेत लक्ष उद्योगवर वळविण्यात आले?




... Correct Answer A

१८.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी आणीबाणीची घोषणा केली?




... Correct Answer A

१९.महान्यायवादी सरकारला कोणत्या बाबीविषयी सरकारला सल्ला देतात?




... Correct Answer A

२०. दरवर्षी 'जागतिक हृदय दिन' कोणत्या दिवसी साजरा केला जातो?




... Correct Answer D

२१. 16 × 5 ÷ 10 + 8 - 5 = ________?




... Correct Answer B

२२. 6, 12, 36, 144, 720, _____________? 




... Correct Answer A

२३.अजय आणि विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 1 : 5 होते, परंतु त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 3 होईल तर अजयचे आजचे वय किती असेल ?




... Correct Answer A

 २४.एका खोलीमध्ये 6 चौ. मिटरच्या फरश्या 72 लागतात तर त्याच खोलीत 8 चौ.मिटरच्या किती फरश्या लागतील?




... Correct Answer B

२५.AY, BX, CW, ________?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!