Current affairs of 5th January 2022 in quiz in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs of 5th January 2022 in quiz in Marathi

general-knowledge-22
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current affairs of 5th January 2022 in quiz in Marathi) Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current affairs of 5th January 2022 in quiz in Marathi).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current affairs of 5th January 2022 in quiz in Marathi)
1.थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले नाही?




... Correct Answer A

2.भारतीय तटरक्षक दलाचे 24वे महासंचालक म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे ?



... Correct Answer  C

3.महाराष्ट्रातील जालना येथून पहिल्या किसान रेल्वेने 350 टन कांदा कोठे पाठविण्यात आला?




... Correct Answer A

4. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा किती लाख करण्याची शिफारस मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे?




... Correct Answer D

5.राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?


... Correct Answer B

6. देशभरात कोणता दिवस 'बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7. नक्षली भागात केलेल्या धाडसी कामगिरीमुळे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक _______________ यांना बोंगिरवार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे? 




... Correct Answer C

8. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?




... Correct Answer B

9.95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

10. दरवर्षी कोणता दिवस 'सैन्य दिन' म्हणून साजरा केला जातो ?



... Correct Answer A

11.95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत ससाणे यांची साहित्य संपदा कोणती?


... Correct Answer D 

12.मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे करण्यात आली




... Correct Answer B

13.1 जानेवारी 2022 पासून 100 दिवसांच्या "पढे भारत" वाचन अभियानाचा प्रारंभ कोणी केले?




... Correct Answer A

14. सिंधूताईं सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी __________ येथे झाला?



... Correct Answer B 

15.लिबोर म्हणजे _____________?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!