Chalu Ghadamodi (चालू घडामोडी) Daily Current affairs February 2022 | Aims Study Center

Author
By -
2

Chalu Ghadamodi (चालू घडामोडी) Daily Current affairs February 2022

Daily-current-affairs
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतातील पहिले जिऑलॉजिकल पार्क कोठे बांधले जाणार आहे?



... Correct Answer C
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील लम्हेटा

2.प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या कोणत्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून पुरस्कार मिळाला आहे ?



... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

4.प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनातील 'महाराष्ट्र-जैव विविधता व राज्य मानके' या विषयावरील चित्ररथाला ऑनलाईन मत नोंदणी पसंती क्रमांकात किती टक्के मते मिळाली?




... Correct Answer A

5.ऑलिम्पिक गेम्स बीजिंग-2022 (Olympic Games Beijing) हिवाळी स्पर् धा4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान कोठे पार पडणार आहेत?



... Correct Answer C

6.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत ?




... Correct Answer B

7.सध्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण आहेत?




... Correct Answer A

8.जागतिक कर्करोग दिन दरवर्षी कधी पासून साजरा केला जातो?




... Correct Answer A

9.देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे?




... Correct Answer A

10.2021चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणता जाहीर झाला आहे?



... Correct Answer C

11.खालीलपैकी कोणते डिजिटल क्रिप्टोकरन्सी आहेत? 


... Correct Answer D

12.क्रिडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला लॉरियस जागतिक क्रिडा पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना नामांकन मिळाले आहे




... Correct Answer D

13.यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या कोणत्या तुकडीला सर्वोत्तम मार्चिंग तुकडी म्हणून पुरस्कार मिळाला आहे?




... Correct Answer B

14.ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा कितवा भारतीय खेळाडू आहे?



... Correct Answer B

15.यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या कोणत्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून पुरस्कार मिळाला आहे?




... Correct Answer A

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!