Current affairs of February 4th 2022 quiz Question and Answer | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs of February 4th 2022 quiz Question and Answer

study-blogspot
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current affairs of February 2nd 2022 quiz Question and Answer).

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current affairs of February 4th 2022 quiz Question and Answer).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current affairs of February 4th 2022 quiz Question and Answer)
1.भारतातीतील एकूण किती रामसर स्थळांना दर्जा मिळाला आहे?



... Correct Answer D

2.नरा अल मातोसी कोणत्या देशाची पहिली महिला अंतरिक्ष यात्री ठरली आहे?



... Correct Answer  D

3.कोणता दिवस 'जागतिक पाणथळ दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

4.अलिकडे भारतातील 48 व्या क्रमांकाचे रामसर दर्जा प्राप्त खिजाडिया वन्यजीव अभयारण्य कोठे स्थित आहे?




... Correct Answer A

5.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यंदाचा डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?


... Correct Answer A

6.2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोठे होणार असल्याची घोषणा केली?




... Correct Answer D

7.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार-2021 कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

8.2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी कोणत्या बँकेचे डिजिटल चलन येणार असल्याचे जाहीर केले?




... Correct Answer B

9.भारतातील 49 व्या क्रमांकाचे रामसर दर्जा प्राप्त बखिरा वन्यजीव अभयारण्य कोठे स्थित आहे?




... Correct Answer D

10.2021चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणता जाहीर झाला आहे?



... Correct Answer C

11.भारतीय सैन्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित असून अलिकडे नवे लष्कर सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


... Correct Answer B

12.क्रिडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला लॉरियस जागतिक क्रिडा पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाला नामांकन मिळाले आहे




... Correct Answer B

13.खिलाडूवृत्तीसाठी देण्यात येणारा आयसीसीचा 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' हा पुरस्कार नुकताच डेरील मिशेलला यांना जाहीर झाला असून हा फलंदाज कोणत्या देशाचा आहे?




... Correct Answer C

14.इंडिया ओपन 2022 (बॅडमिंटन चॅम्पियन्स)  मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?



... Correct Answer C

15.क्रिडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला लॉरियस जागतिक क्रिडा पुरस्कारासाठी आतापर्यंत कोणत्या भारतीयांना नामांकन मिळाले आहे?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!