Police Bharti Questions Paper | पोलीस भरती संडे स्पेशल सराव टेस्ट- 107 | Aims Study Center

Author
By -
2

Police Bharti Questions Paper | पोलीस भरती संडे स्पेशल सराव टेस्ट- 107

online-police-bharti-test
पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट-107

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.भाषा या शब्दांचे अनेकवचनी रूप ओळखा:




... Correct Answer C

२.संबोधन विभक्ती प्रत्यय ओळखा:



... Correct Answer D

३.पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'प्रवीण'




... Correct Answer D

४. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे _____________. 




... Correct Answer A

५.विधेयाबद्दल जी अधिक माहिती सांगितली जाते त्यास ____________ म्हणतात.




... Correct Answer  B

६.जगप्रसिद्ध सुंदरबन हे कोणत्या प्रकारचे वन आहे? 




... Correct Answer C

७.वन्य जीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला




... Correct Answer B

८.2011 च्या जनगणनेनुसार, देशातील लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणारे राज्य/UT कोणते?



... Correct Answer C

९.भारतीय संविधानात कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आढळतो?    




... Correct Answer C



१०.खालीलपैकी कोणता अहवाल राष्ट्रपती संसदेपुढे सादर करत नाहीत?

... Correct Answer B

११.26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला ऑनलाईन मत नोंदणीद्वारे सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे ? 




... Correct Answer C

१२.44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?  



... Correct Answer  C

१३.स्वातंत्र्य लढ्यातील चौरी चौरा घटनेला किती वर्षे पूर्ण होत आहेत? 

... Correct Answer C

१४.नाबार्डची स्थापना कोणत्या साली झाली?




... Correct Answer B

१५.किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?




... Correct Answer B

१६.भारतीय जनगणना-2011 नुसार, केरळ राज्याचा लिंग गुणोत्तर दर किती आहे?  




... Correct Answer B

१७.मोहरी हे कोणत्या हंगामातील पीक आहे?  




... Correct Answer B

१८.भारतमाला प्रकल्प कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे?




... Correct Answer B

१९.कोणता दिवस हा 'जागतिक पाणथळ दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

२०.11 डिसेंबर रोजी संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली




... Correct Answer A

२१.750 पैकी 546 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले ?




... Correct Answer C

२२.भारत : रुपया : : जपान : ___________?




... Correct Answer C

२३.एका मुलाकडे बोट दाखवत अनिता म्हणाली की, तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलाचा मुलगा आहे त्या मुलाचे अनिताशी नाते काय?




... Correct Answer C

२४.एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 8 सेंमी व 12 सेंमी असल्यास क्षेत्रफळ किती?




... Correct Answer A

२५.संजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 3:9 आहे. व त्यांच्या वयाची वजाबाकी 36 आहे. तर संजूचे वय किती ?




... Correct Answer C

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!