UPSC IAS Prelims 2022: नागरी सेवा परीक्षा-2022 (पूर्व परीक्षा) अधिसूचना जाहीर | Aims Study Center

Author
By -
0

UPSC IAS Prelims 2022: नागरी सेवा परीक्षा-2022 (पूर्व परीक्षा) अधिसूचना जाहीर

UPSC-ias-prelims-2022
UPSC IAS Prelims 2022

UPSC IAS Prelims 2022: नागरी सेवा परीक्षा-2022 (पूर्व परीक्षा) अधिसूचना 2 फेब्रुवारी 2022 जारी करण्यात आली असून नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 वर्षाकरिता 861 पदांची भरती होणार आहे. यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा-2022 (पूर्व परीक्षा) करीता 861 जागाच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 2 फेब्रुवारी पासून अर्ज करू शकतात. यूपीएससीद्वारे (UPSC) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 2 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://UPSC.GOV.IN/) जाऊन अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - HTTPS://UPSC.GOV.IN/

परीक्षेचे नाव: नागरी सेवा परीक्षा 2022 (पूर्व परीक्षा)

UPSC IAS Prelims 2022 Highlights:
Events UPSC IAS Prelims 2022 Highlights:
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 2 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक22 फेब्रुवारी 2022
पूर्व परीक्षा दिनांक  5 जून 2022
मुख्य परीक्षा दिनांक  16 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट https://upsconline.nic.in 

महत्वाचे अर्जाबद्दल : विद्यार्थांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील माहिती तपासणे आवश्यक आहे.

आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!