MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-14 | Aims Study Center

Author
By -
1

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-14

online-english-test-14
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)
१. जगातील आरोग्य संघटनेच्या आरोग्यच्या व्याख्येतमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो?


... Correct Answer D

२.ग्रामीण पतधोरणाच्या लक्षवेधक उत्क्रांतीसाठी नरीमन समिती समिती(1971) कशासाठी नेमली होती?



... Correct Answer B

३.खालील घटकांच्या मान्यता वर्षानुसार न जुळणारी जोडी ओळखा:




... Correct Answer D

४. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य नाही?

... Correct Answer D 

५.भारताच्या राज्यघटनेत____________ प्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्दात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील. 




... Correct Answer C

६.1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून मानवी शरीरास सुमारे इतकी ____________ कॅलरीज मिळतात.  




... Correct Answer C

७.रिकॉम्बिनंट डी.एन.ए तंत्राद्वारे तयार केलेल्या इंटरफेरॉनचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो?




... Correct Answer B

८.'इसरो' च्या महत्वाच्या केंद्रांपैकी 'इसरो प्रॉपुल्शन सेंटर' कोठे स्थित आहे?



... Correct Answer B

९.बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा विपुल प्रमाणात असतो?



... Correct Answer A

१०.भारतात अपारंपरिक ऊर्जास्रोत खात्याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 

... Correct Answer C

११.मानव विकास अहवाल 2020 नुसार मानव विकासाचा निर्देशांक जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो?




... Correct Answer C

१२.जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित संज्ञा कोणत्या ते ओळखा:


... Correct Answer D

१३.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?




... Correct Answer B

१४.सेवा उत्पन्नामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?



... Correct Answer B

१५.मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केंव्हा करण्यात आला?

... Correct Answer B

१६.1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? 




... Correct Answer C



१७.अनुद्योगीकरण म्हणजे काय?




... Correct Answer A

१८.डॉ.राधाकृष्ण यांच्या संबंधित योग्य पर्याय निवडा:  



... Correct Answer B

१९.खालीलपैकी संस्था आणि संस्थेशी संबंधित व्यक्ती यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D

२०.'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन' असे कोणी म्हटले?




... Correct Answer D

२१. जगभरात 3 मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

२२.नॅशनल पीपल्स पार्टी या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंव्हा प्राप्त झाला? 




... Correct Answer A

२३.द्रव्याच्या ____________ ही पाचवी अवस्था आहे?




... Correct Answer D

२४.प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती __________ ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात.  



... Correct Answer C

२५.जागतिक आरोग्य दिवस २०२१ चे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे?


... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!