चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 25th February 2022 | Aims Study Center

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 25th February 2022

online-gkquiz-for-mspc-exams
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे जाहीर केला जातो?



... Correct Answer B

2.अल्प भू-धारक शेतकऱ्यांसाठी 2019-20 च्या अर्थसंकल्पात कोणती योजना सुरु केली आहे? 


... Correct Answer A

3.HEFA चे विस्तृत रूप काय आहे?




... Correct Answer A

4.कोणता दिवस 'राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

5.प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचा उद्देश काय आहे?



... Correct Answer D

6.भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ____________ रोजी 'राज्यघटना (103 वी दुरुस्ती) अधिनियम 2019 वर स्वाक्षरी केली?



... Correct Answer A

7.अंदमान-निकोबारमधील बेटांची नावे याबद्दल बरोबर असलेली जोडी ओळखा: 




... Correct Answer D

8.भारतातील सर्वात लांब रेल्वे वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला ब्रह्मपुरा नदीवरील बोगीबील पूल (4.9 km) कोणत्या राज्यात स्थित आहे?




... Correct Answer A

9.युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 44 वी वार्षिक बैठक आभासी पद्धतीने 16 ते 31 जुलै  2021 रोजी कोठे पार पडली? 




... Correct Answer B

10.सर्व प्रथम असर अहवाल ( ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) कोणत्या वर्षापासून सादर करण्यास सुरुवात केली? 



... Correct Answer B

11.जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन कोठे धावली आहे?



... Correct Answer B

12.टाईम पर्सन ऑफ द ईअर-2021 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

13.आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठी आर्थिक निकष ठरवण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत? 




... Correct Answer C

14.कोणता दिवस 'जागतिक शांतात दिवस' म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer B

15.जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक-2021 नुसार 156 देशांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer D

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
February 27, 2022 ×

Best test series

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon