Police Bharti Questions Paper | पोलीस भरती संडे स्पेशल सराव टेस्ट- 110 | Aims Study Center

Author
By -
1

Police Bharti Questions Paper | पोलीस भरती संडे स्पेशल सराव टेस्ट- 110

online-police-bharti-test
पोलीस भरती स्पेशल टेस्ट-110

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. समाजाला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे.(वाक्यातील सर्वनाम ओळखा) 




... Correct Answer C

२.लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? 



... Correct Answer B

३.पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'लष्कर'




... Correct Answer D

४.मंथरा म्हणजे______________?




... Correct Answer C

५.देवाचे अस्तित्व न मानणारा___________?




... Correct Answer  A

६.भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?   




... Correct Answer A

७.AURIC चे विस्तृत रूप काय




... Correct Answer A

८.कोल्हापूर औद्योगिक विभागात खालीलपैकी कोणत्या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो?



... Correct Answer A

९.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विष्णुपुरी जलसिंचन योजना आहे?    




... Correct Answer C



१०.महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे?

... Correct Answer B

११.2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता____________ आहे? 




... Correct Answer C

१२._______हा उष्णतेचा सुवाहक आहे?  



... Correct Answer  B

१३.वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? 

... Correct Answer C

१४.मंजुषा कुलकर्णी लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021 चा 'संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे?




... Correct Answer B

१५. सातव्यांदा 'बॅलेन डी'ओर' पुरस्कार मिळविणारा खेळाडू लिओनेल मेस्सी कोणत्या देशाचा आहे?




... Correct Answer D

१६.किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते?  




... Correct Answer B

१७.कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिकल प्रायोगिक विमान 'एक्स-57 मॅक्सवेल' चा प्रारंभ केला?  




... Correct Answer A

१८.नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली?




... Correct Answer C

१९.सध्याचे सोलापूर शहर पोलीस आयुक्त कोण आहेत?




... Correct Answer B

२०.'स्त्री-पुरुष तुलना' नावाचा ग्रंथ कोणी लिहिला




... Correct Answer B

२१.प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ? विद्यार्थी : शाळा : : _______ : क्रीडांगण 




... Correct Answer B

२२.अक्षर मालिका पूर्ण करा: A, B, D, G, _________?




... Correct Answer C

२३.सहसंबंध ओळखा: C : 16 : : H : ____________ ?




... Correct Answer C

२४.डोळ्यांचा संबंध अश्रूंशी असेल तर कशाचा संबंध तोंडांशी आहे?




... Correct Answer D

२५. 16 : 64 : : 18 : _______?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!