Police Bharti Questions Paper | पोलीस भरती संडे स्पेशल सराव टेस्ट- 109
पोलीस भरती स्पेशल टेस्ट-109
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.कामात नासाडी करणारे लोक म्हणजे _______________.
२.खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज शब्द नाही?
३.पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'पक्षी'
४.खालीलपैकी उद्गारवाचक असलेले वाक्य कोणते?
५.गटात न बसणारा शब्द ओळखा:
६.______________ किरणांना वस्तुमान नसते.
७.खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सुक्ष्मपोषणद्रव्य आहे?
८.कोणत्या मूल्यांकनाच्या एककास "कागदी सोने" असे म्हणतात?
९.जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे स्थित आहे?
१०.भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कोठे सुरु करण्यात आले होते?
११.भारताची कोणत्या वर्षी निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?
१२.अणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती प्रक्रिया_____________ झाल्यामुळे होते?
१३.रेडियम या किरणोत्सारी पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
१४.11 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी _______ ते _________ असा आहे?
१५.राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात?
१६.खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जाते?
१७. महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे कोणती?
१८.आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ___________ नुसार करतात?
१९.कोणता दिवस हा 'जागतिक महिला आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो?
२०.ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात?
२१.जर 10, 12, 16, 8 आणि S यांची सरासरी 13 येत असेल तर S = किती?
२२.एका नावेतील 40 व्यक्तींच्या वयाची सरासरी 10 किलोग्रॅम आहे. जर नावाड्याचे वय व्यक्तींच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येथे तर नावाड्याचे वय किती?
२३.एका कार्यक्रमात एकूण 25 पाहुणे होते. त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
२४. 8, 12 आणि 16 यांचा लसावि आणि मसावि किती?
२५. ग्रह : बुध : : तारा : _______?
Nice
ReplyDelete