MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-13
MPSC Combine Exams
MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)
मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)

१. महाराष्ट्रातील जिल्हे आणि प्रमुख उत्पादन यांची अयोग्य जोडी ओळखा:
२.महाराष्ट्रात प्रामुख्याने सर्वाधिक कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
३.लोहखनिज प्रामुख्याने कोणत्या खडकांत आढळते?
४. खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?
५.धोम जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात आहे?
६.1857 च्या उठावास 'स्वातंत्र्ययुद्ध' असे कोणी संबोधिले होते?
७.1857 च्या उठावातील ठिकाण आणि त्यांचा बिमोड करणारा ब्रिटिश अधिकारी यांची अयोग्य जोडी ओळखा:
८.1867 मध्ये खालीलपैकी कोणती संस्था स्थापन करण्यात आली?
९.संस्थापक आणि संस्था यांची अयोग्य जोडी ओळखा:
१०.कोणत्या पद्धतीत ब्रिटिश अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असत?
११.सन 2001 च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती टक्के होते?
१२.महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
१३.लोकसंख्येनुसार जगामध्ये दुसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील देश क्रमाने कोणते?
१४.यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळून येते?
१५.पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे तापमान _______________?
१६.खालीलपैकी घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते?
१७.संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय संविधानात स्वीकारले आहे?
१८.भारतीय राज्यघटनेचे 'आर्थिक न्याय' हे उद्दिष्ट/तत्व खालीलपैकी कशातून व्यक्त होते?
१९.राजकुमारी अमृत कौर ह्या संविधान सभेवर कोणत्या मतदार संघातून निवडून आल्या?
२०.भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल" असे खालीलपैकी कोणी संबोधिले?
२१. जगभरात 20 फेब्रुवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
२२."द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया" या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
आर.सी.दत्त
२३.भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली?
२४.प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती __________ ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात.
२५.खालीलपैकी कोणत्या देशांनी संयुक्तिकरित्या ब्राह्मोस क्षेपणाशास्त्राचे उत्पादन केले आहे?
1 Ask Question:
Click here for Ask Questionthanks for helpfull quize
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon