Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 116 | Aims Study Center

Author
By -
2

Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 116

police-bharti-test-116
पोलीस भरती टेस्ट-116

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी कोणते वाक्य हे शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही?   




... Correct Answer C

२.खालीलपैकी संकेतबोधक असलेले वाक्य कोणते?    



... Correct Answer A

३.चा,ची,चे, च्या आणि ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?  




... Correct Answer D

४.'म्हणून, सबब, यास्तव' यांसारखे शब्द कोणत्या प्रकारचे वाक्य बनविताना वापरतात?   



... Correct Answer A

५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा:  




... Correct Answer  B

६.खालीलपैकी कोणते कलम हे जम्मू-काश्मीरच्या विधिमंडळास 'कायम रहिवाशी' ठरविण्याचा अधिकार प्रदान करते?     




... Correct Answer C

७.संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे 'स्थानिक भाषा वर्ष' म्हणून जाहीर केले होते?  




... Correct Answer A

८.महाराष्ट्रात 'पोलीस पाटील' पदासाठी अर्ज करण्यास कोणती अहर्ता असणे आवश्यक नाही? 



... Correct Answer C

९.सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माता-पिता किती वर्षापर्यंतच्या मुलीचे खाते बँकेमध्ये उघडण्यास सक्षम आहेत?     




... Correct Answer A

१०.खालीलपैकी कोणती भारतीय महिला खेळाडू कुस्तीगीर नाही?  

... Correct Answer D

११.लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व ______________ यांनी केले होते?   




... Correct Answer A

१२.दुर्गाबाई देशमुख यांनी इ.स 1937 मध्ये कोणत्या सभेची स्थापना केली?     



... Correct Answer  B

१३.देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे?  

... Correct Answer C

१४.अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे__________?   




... Correct Answer B

१५.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा 25 मार्च 2022 रोजी कोणी शपथ घेतली?




... Correct Answer A

१६.देशातील पहिले समान नागरी संहिता लागू करणारे राज्य कोणते?     




... Correct Answer B

१७.कोणता दिवस 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

१८.नुकतेच, उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? 




... Correct Answer B

१९.22 मार्च 2022 रोजी बिहार राज्याने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केले आहे?




... Correct Answer C

२०.भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?  




... Correct Answer A

२१. 56.56 ÷ 14 =    ?      




... Correct Answer B

२२.अक्षरमालिका पूर्ण करा: A, E, I, M, Q,   ?   




... Correct Answer A

२३.सोडवा : 19 + 29 + 39 + 49 + 59 =        ?    




... Correct Answer C

२४.खालीलपैकी कोणते वर्षे लीप वर्षे आहे? 




... Correct Answer C

२५. A ला एक करण्यास 20 दिवसात लागतात. तेच काम करण्यास B ला 30 दिवस लागतात. जर ते काम दोघांनी मिळून केल्यास किती दिवसात पूर्ण होईल?   




... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!