चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 29th March 2022 | Aims Study Center

Author
By -
1

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 29th March 2022

online-quiz-2022
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारत हा जगातील_________________ क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे?  



... Correct Answer B

2.'मलबार ट्री निम्मफ' हे कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे?     


... Correct Answer B

3.94 व्या ऑस्कर पुरस्कार- 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक सहा पुरस्कार मिळाले आहेत? 




... Correct Answer A

4. कोणता दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

5. स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद नुकतेच कोणी पटकवले आहे? 



... Correct Answer C

6.2022 चा एबेल पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे?   



... Correct Answer B

7.94 व्या ऑस्कर पुरस्कार-2022 मध्ये कोणत्या चित्रपटासाठी विल स्मिथ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला? 




... Correct Answer A

8.94 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे?  




... Correct Answer A

9.भारताची स्टार बॅडमिंटन __________________ हिने स्विस ओपन स्पर्धेत थायलंडच्या बुसानन औगबामरंगफआन हिला पराभूत करत यंदाच्या वर्षातील दुसरे विजेतेपद पटकावले.       




... Correct Answer B

10.महाराष्ट्रातील पहिले मेडीकॅब रुग्णालय कोठे उभारण्यात येणार आहे?



... Correct Answer D

11.अलीकडे नुकताच कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील 11 व्या कंपनीला महारत्न दर्जा प्राप्त झाला आहे? 



... Correct Answer B

12.94 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये _____________ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळला आहे?  




... Correct Answer  

13.भारतातील कोणत्या राज्यात पहिला पोलादी रस्ता उभारण्यात येणार आहे?  




... Correct Answer B

14.94 व्या ऑस्कर पुरस्कार-2022 मध्ये कोणत्या चित्रपटासाठी जेसीका शास्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?    



... Correct Answer B

15.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी 'बिप्लॉबी भारत गॅलरी' चे उदघाट्न  केले आहे? 




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!