एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा-2021: 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगाने चालू घडामोडी या घटकावर विचारलेले प्रश्न | Aims Study Center

Author
By -
0

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा-2021: 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगाने चालू घडामोडी या घटकावर विचारलेले प्रश्न 

online-mpsc-combine-exams-questions
MPSC Combined Exam

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पूर्व परीक्षा-2021: 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगाने चालू घडामोडी या घटकावर विचारलेले प्रश्न. जाहिरात क्रमांक २४९/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ च्या प्रश्नपत्रिकेमधील चालू घडामोडी वरील प्रश्न आणि उत्तरे. MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)
१.कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान 'एक्स-57 मॅक्सवेल' चा प्रारंभ केला? (MPSC Combine 2021)


... Correct Answer D

२.पी.एस.एल.व्ही-सी 48 (PSLV-48) या प्रक्षेकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला? (MPSC Combine 2021)



... Correct Answer A

३.एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी ______________ मध्ये विलीन करण्यात आला असून तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (NACO) म्हणून ओळखला जातो? (MPSC Combine 2021)




... Correct Answer B

४.शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत ता उद्देशाने 'कारागृह पर्यटन' उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? (MPSC Combine 2021)

... Correct Answer C 

५.2021 मध्ये लिओनेल मेस्सी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी सातव्यांदा निवड झाली?(MPSC Combine 2021)




... Correct Answer D

६.75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस शांतीकाळातील वीरतेचे 'अशोक चक्र' पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? (MPSC Combine 2021)




... Correct Answer A

७.प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) (PMAY-U) अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत _____________ घरे मंजूर करण्यात आली होती? (MPSC Combine 2021)




... Correct Answer D

८.अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडविला? (MPSC Combine 2021)



... Correct Answer D

९.केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वत मोठा स्रोत कोणता आहे? (MPSC Combine 2021)



... Correct Answer A

१०.मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (आर्थिक सर्वेक्षण-2020-21) यांच्या मते आर्थिक पुनप्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? (MPSC Combine 2021)

... Correct Answer C

११.भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प, 2020 नुसार करपात्र उत्पन्नाची आयकर दरपातळी किती टक्क्यांपर्यंत आहे? (MPSC Combine 2021)




... Correct Answer C

१२.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRD) अहवालानुसार बालकांसंबधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे? (MPSC Combine 2021)


... Correct Answer D

१३.खालील विधाने लक्षात घ्या: अ) किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. ब) अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. (वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत) (MPSC Combine 2021)




... Correct Answer C

१४.सोनाली नवागुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021 चा 'मराठी साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे? (MPSC Combine 2021)



... Correct Answer D

१५.जीसॅट-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? (MPSC Combine 2021)

... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!