चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 4th March 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 4th March 2022

online-quiz-test
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.NPT(NON-PROLIFERATION TREATY) हा एक आंतरराष्ट्रीय करार असून, सध्या NPT चे किती सदस्य देश आहेत?



... Correct Answer B

2.बाजाराची नियंत्रक संस्था 'सेबीच्या'पहिल्या महिला अध्यक्षा कोण?


... Correct Answer B

3.बँक ऑफ महाराष्ट्राने अलीकडे कोणत्या राज्यात'बँकसखी प्रकल्प'सुरु केला आहे?




... Correct Answer B

4.कोणता दिवस 'जागतिक वन्यजीव दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

5.सध्याचे NAAC चे कार्यकारी समितीचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

6.NAAC (National Assessment Accreditation Council) ची स्थापना केंव्हा करण्यात आली आहे?



... Correct Answer C

7.सध्या चर्चेत असलेले जगातील सर्वात मोठे विमान 'मारिया' कोणत्या देशाद्वारे नष्ट करण्यात आल्याचे वर्तवले जात आहे?




... Correct Answer D

8.कोणता दिवस 'नागरी संरक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

9.तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष ____________________ यांनी एअर इंडियाचे नेतृत्वपद स्वीकारण्यास नाकारले?




... Correct Answer

10.कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत देणारी नवी विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे?



... Correct Answer A

11.बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक खेळ-2022 मध्ये पदकांच्या टेबल मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असलेले अनुक्रमे देश कोणते?



... Correct Answer C

12.माधवी पुरी बूच यांची नुकतीच 'सेबी' च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे, त्यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.




... Correct Answer D

13.सेबीच्या कायद्यानुसार, अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत योग्य विधान निवडा.




... Correct Answer D

14.नव्याने स्थापन झालेल्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कोठे स्थित आहे?



... Correct Answer C

15.NPT अंतर्गत खालीलपैकी कोणते देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!