Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 113 | Aims Study Center

Author
By -
1

Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 113

Online-police-bharti-test
पोलीस भरती टेस्ट-113

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी स्वतंत्र रीतीने होणाऱ्या स्त्रीलिंगी रूपाची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D

२. त, ई, आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?  



... Correct Answer C

३.खालीलपैकी कोणत्या क्रियादर्शक रूपांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो?




... Correct Answer B

४. खालीलपैकी तत्सम शब्द कोणते?



... Correct Answer D

५.कृतघ्न या शब्दाबद्दल योग शब्दसमूह निवडा: 




... Correct Answer  B

६.प्रधानमंत्री मातृत्व (मातृ)वंदना योजना केंव्हा सुरु करण्यात आली?    




... Correct Answer A

७.'दि कोएलिशन ईअर्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer B

८.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत?



... Correct Answer B

९.भारतातील पहिले पूर्णपणे महिला औद्योगिक पार्क कोठे साकारण्यात आले आहे?     




... Correct Answer A

१०.भारतीय संविधानानुसार संघाची अधिकृत भाषा असेल कोणत्या कलमात निर्देशित केले आहे? 

... Correct Answer A

११.यूएस इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज अवॉर्ड (IWOC)- 2022 या वर्षाकरिता कोणाची निवड करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

१२.उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत?    



... Correct Answer  B

१३.इ.स 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून___________________ याची नेमणूक करण्यात आली?  

... Correct Answer A

१४.अलीकडे नुकतीच कोणची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?  




... Correct Answer B

१५.साने गुरुजीने खालीलपैकी कोणते नियतकालिके सुरु केली होती? 




... Correct Answer D

१६.हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी  कोणते ऑपरेशन चालवले होते?    




... Correct Answer A

१७.कोणता दिवस 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

१८.हंगेरी या देशांची कोणती राजधानी आहे?




... Correct Answer D

१९.कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर ________________ यांचे अनुयायी झाले?  




... Correct Answer D

२०.'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली?  




... Correct Answer B

२१.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 17, 30, 47,      ?     , 93




... Correct Answer A

२२.सहसंबंध ओळखा: EF : 15 : KL :   ?    




... Correct Answer D

२३.सोडवा : 55 + 56 + 97 + 58 + 99 =        ?    




... Correct Answer A

२४.सहसंबंध ओळखा: 86 : 29 : : 98 :    ?   




... Correct Answer B

२५. जर A आणि B ची सरासरी 20 आहे, B आणि C ची सरासरी 25 आहे, A, B, व C ची सरासरी 23 आहे, तर A आणि C ची सरासरी किती असेल? 




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!