चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 10th March 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 10th March 2022

online-gkquiz
Current Affairs 2022
चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.ब्राम्होस लँड अटॅक फायरिंगचे यशस्वी प्रात्यक्षिक अलीकडे कोणत्या देशाने केले आहे?



... Correct Answer C

2.भारतातील कोणत्या राज्याने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी कौशल्य मातृत्व योजना सुरु केली आहे?  


... Correct Answer A

3.अलीकडे नुकतेच भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदाच शेणापासून बनविलेल्या बॅगेत अर्थसंकल्पाची परत घेऊन आले? 




... Correct Answer D

4. कोणता दिवस 'जागतिक किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

5.हरियाणा राज्याने नुकतीच कोणत्या योजनेची घोषणा केली आहे?
    कौशल्या मातृत्व योजना


... Correct Answer B

6.नूर-2 हा लष्करी उपग्रह नुकताच कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? 



... Correct Answer A

7. _________________ यांची सिंगापूरचे फायनाशियल ॲक्शन टास्क (FATF) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?   




... Correct Answer A

8.पत्रकार, कार्यकर्ते व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या मदतीसाठी कोणत्या कंपनीने छळविरोधी साधन तयार केले आहे?




... Correct Answer D

9.सध्याचे रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) चे विद्यमान प्रमुख कोण आहेत? 




... Correct Answer A

10.आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान मिळाले आहे?  



... Correct Answer B

11.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?  



... Correct Answer A

12.कोणता दिवस 'वीर बाल दिन' महाबुन साजरा केला जातो? 




... Correct Answer D

13.________________ येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाला जगातील सर्वात मोठा घुमट असल्याचे प्रमाणपत्र डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना प्रदान करण्यात आले.   




... Correct Answer B

14.महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा व्याघ्रप्रकल्प कोणता? 



... Correct Answer A

15.DRDO ने विकसित केलेल्या समुद्रातून थेट जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!