चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 16th April 2022
Current Affairs 2022
चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.अलीकडे नुकतीच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे?
2.भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासाचे महत्त्व सांगणाऱ्या 'पंतप्रधान संग्रहालया'चे उदघाट्न दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथील आवारात कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
3.14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती देशभरासह जगभरात साजरी करण्यात आली?
4. कोणता दिवस 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो?
5.13 एप्रिल 2022 रोजी इतिहासातील जालियानवाला बाग हत्याकांड या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
6.भारतात कोणती भाषा अधिक बोलली जाते?
7.दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार-2022 मध्ये महाराष्ट्रातील कोणती जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे?
8.भारतीय राज्य घटनेतील कलम 44 अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
9.अलीकडे नुकतीच कोणाची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे?
10.लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
11. नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा पुरस्कार- 2022 महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे?
12.सध्याचे केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) चे संचालक कोण आहेत?
13____________ यांची भारताचे G-20 मुख्य समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
14. NITI आयोगाचा राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांक-2022 नुसार अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते आहे?
15.पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
2 Ask Question
Click here for Ask QuestionArticle 44
ReplySupper quality
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon