Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-118 | Aims Study Center

Author
By -
1

Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-118

police-bharti-questions-paper-2022
पोलीस भरती टेस्ट-118

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-118)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-118) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. परवा गारा पडल्या   




... Correct Answer B

२.रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.  मुंबईमध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे__________झाले आहे?    



... Correct Answer B

३.अधोरेखित शब्दाचे मूळ रूप ओळखा. आई मुलासाठी स्वेटर विणते.     




... Correct Answer B

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.  



... Correct Answer A

५.'पी हळद आणि हो________ '  ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द कोणता?




... Correct Answer  B

६.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा-2022 मध्ये महाराष्ट्राचा 45 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान कोणाला मिळाला?        




... Correct Answer B

७. लांबीचे SI एकक _______ आहे. 




... Correct Answer C

८.देशातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापले आहे?  



... Correct Answer B

९.सध्या (2022) मध्ये भारतात किती उच्च न्यायालये आहेत?      




... Correct Answer A

१०.महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला 'विल्सन' धरण (ऑर्थर सरोवर) म्हणून संबोधले जाते?    

... Correct Answer B

११.जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे?    




... Correct Answer A

१२.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 'तानसा' अभयारण्य आहे?       



... Correct Answer  C

१३.जगातील तिसरे सर्वात उंच शिखर कोणते?   

... Correct Answer C

१४.आयकरापासून प्राप्त होणारे उत्त्पन्न कोणाला प्राप्त होते?     




... Correct Answer C

१५. खालीलपैकी कोणती/त्या योजना गरिबी दूर करण्यासाठी सुरु करण्यात आल्या आहेत? 




... Correct Answer D

१६.हेन्री बेक्वेरेल यांनी कोणता शोध लावला?      




... Correct Answer C

१७. कोणता दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

१८.अलीकडे नुकतेच राष्ट्रीय जल पुरस्कार-2022ची घोषणा केली असून सर्वोत्कृष्ट जलव्यवस्थानामध्ये कोणत्या राज्याने प्रथम पुरस्कार मिळाला आहे? 




... Correct Answer C

१९.पंतप्रधान मुद्रा योजनेला (PMMY) 8 एप्रिल 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली आहेत? 




... Correct Answer C

२०.कोणता दिवस ' जागतिक होमिओपॅथी दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer B

२१. जर ANSWER ला XQPZBU असे लिहले जात असेल तर QUESTION ला कसे लिहले जाईल?     




... Correct Answer A

२२.एक सायकल स्वार 5 मिनिटांमध्ये 600 मीटर लांब रस्ता पार करतो. कि.मी. प्रति तासांमध्ये सायकल स्वाराचा वेग काय आहे?  




... Correct Answer B

२३.जर A8 × 8 = A11 असेल तर 'A' काढा. 




... Correct Answer B

२४.सरासरी काढा. 
 88, 89, 90, 77, 77 & 77




... Correct Answer C

२५.जर 5QQ - Q55 = Q67 असेल तर 'Q'  अंक काढा. 




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!