Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)

chalu-ghadamodi
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. चालू घडामोडींचे प्रश्न भारत किंवा जगात घडणाऱ्या ताज्या घटनेशी संबंधित आहेत. हे प्रश्न सामान्यतः एमपीएसी, यूपीएसीसी, एसएससी परीक्षा इ. मध्ये विचारले जातात.


आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश(वायरलेस) विभाग आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे?  



... Correct Answer B

2.'इंडिया पॉझिटिव्ह' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? 



... Correct Answer C 

3.20 वा 'वरूण-2022' संस्करण नुकताच कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? 




... Correct Answer B

4.भारतातील सर्वात मोठा 'हायस्पीड ट्रॅक' कोणत्या देशात तयार झाला आहे?




... Correct Answer D

5.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कमांडंटपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer A

6. कोणता दिवस 'राष्ट्रीय सागर दिन' म्हणून साजरा केला जातो? 



... Correct Answer C

7.अलीकडे नुकताच 'द टाइम्स100 इम्पॅक्ट अवॉर्ड' कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

8.2022 या वर्षीच्या 'फिफा' विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? 




... Correct Answer C

9.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा स्थापना दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? 




... Correct Answer B
MPSC ची स्थापना 1 एप्रिल 1937 रोजी झाली.

10.बिमस्टेक ही बंगाल उपसागर परिसरातील देशांची प्रादेशिक सहयोग संघटना आहे. या संघटनेचे सदस्य देश कोण आहेत.  



... Correct Answer D

11.महाराष्ट्र केसरी स्पर्धा-2019 चे कोण मानकरी ठरले? 



... Correct Answer C

12.महिला वर्ल्डकप फायनलमध्ये शतक ठोकणारी फलंदाज एलिसा हेली कोणत्या देशाची खेळाडू आहे? 




... Correct Answer  C

13.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरीत 1 एप्रिल 2022 पासून किती रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे?  




... Correct Answer B
सध्याला मजुरी 256 (पूर्वी 248 रु.+ आता वाढ 8 रु. = 256रुपये आहे

14.यंदाच्या हंगामातील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने मियामी ओपन 'सुपर 100' टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? 



... Correct Answer B

15.2022 महिला क्रिकेट विश्व कप स्पर्धेत कोणत्या देशाने सातव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!