MPA Nashik Recruitment 2022: महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
MPA Nashik Recruitment 2022
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://www.mpa.nashik.gov.in/
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक मध्ये खालील पदांसाठी भरती:
1) शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार
2) वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक
3) कार्यक्रम व्यवस्थापक
4) आयटी सहाय्यक
5) डेटा सहाय्यक
अर्ज कसा करावा ?
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
चालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक 422007
अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
त्यासाठी (mpa.recruitment.2022@gmail.com.) यामेल आयडीवर खालील कागदपत्रे पाठवावीत.
1) Resume (बायोडेटा)
2) दहावी, बारावी, आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेद्वारांकरिता)
5) ओळख पत्र (आधारकार्ड, पॅन कार्ड इ.)
6) पासपोर्ट साईझ फोटो
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव: (पात्र उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावी)
MPA Nashik Recruitment 2022 Highlights:
महत्वाचे अर्जाबद्दल :उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
2) वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक
3) कार्यक्रम व्यवस्थापक
4) आयटी सहाय्यक
5) डेटा सहाय्यक
अर्ज कसा करावा ?
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
चालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक 422007
अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
त्यासाठी (mpa.recruitment.2022@gmail.com.) यामेल आयडीवर खालील कागदपत्रे पाठवावीत.
1) Resume (बायोडेटा)
2) दहावी, बारावी, आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेद्वारांकरिता)
5) ओळख पत्र (आधारकार्ड, पॅन कार्ड इ.)
6) पासपोर्ट साईझ फोटो
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव: (पात्र उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावी)
MPA Nashik Recruitment 2022 Highlights:
Events | MPA Nashik Recruitment 2022 Highlights: |
---|---|
ऑफलाईन अर्ज शेवटचा दिनांक | |
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट | https://www.mpa.nashik.gov.in/ |
आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon