MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये राज्यशास्त्रावर विचालेले प्रश्न उत्तर- (3 एप्रिल 2022) | Aims Study Center

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये राज्यशास्त्रावर विचालेले प्रश्न उत्तर- (3 एप्रिल 2022)

online-polity-questions
MPSC Group C Exam

MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1)
१. खालीलपैकी कोणते कलम केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)


... Correct Answer C

२.ग्लासगो परिषदे संबधी कोणते विधान असत्य आहे? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)



... Correct Answer D

३. खालील विधाने लक्षात घ्या: 
(a) कलम 3 नुसार, संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. (b) संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. (c) नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. (d) असे विधेयक सादर करत असताना, संबंधित राज्याच्या विधीमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते.(MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)




... Correct Answer C

४.ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)

... Correct Answer C 

५.खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली ? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)




... Correct Answer B

६. उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)




... Correct Answer D

७.खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)



... Correct Answer A

८. खालील विधाने विचारात घ्या : 
(a) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधान सभेच्या एकूण संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. (b) मुखमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)



... Correct Answer D

९."भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे", हा उल्लेक खालीलपैकी कोठे आलेला आहे? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)



... Correct Answer D

१०. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या : 
(a) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अहर्ता आवश्यक असते ती अहर्ता त्याच्या जवळ असणे आवश्यक असते. (b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास सर्व विशेषाधिकार व फायदे-संरक्षण त्यास मिळतात. (c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. (d) त्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईलपर्यंत असतो. 
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? (MPSC गट-क संयुक्त परीक्षा-2021)

... Correct Answer A

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon