Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-117
पोलीस भरती टेस्ट-116
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? 'खंड न पडणे'
२.खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही?
३.खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ्य वर्ण नाही?
४.आधुनिक नाट्यश्रुष्टीचे मराठी जनक कोण?
५.क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावरती घडते त्याला व्याकरणात __________ म्हणतात.
६.भारत 'जागतिक व्यापार संघटनेचा' सभासद कोणत्या वर्षी झाला?
७. कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने' म्हणतात?
८.कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?
९.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?
१०.एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून मानवी शरीरास सुमारे इतकी कॅलरीज मिळतात?
११.भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते?
१२.खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्याकरिता योग्य आहे?
१३.देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे?
१४.भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केंव्हा झाले?
१५. महाराष्ट्र विधान परिषदेत सध्या किती सभासद आहेत?
१६.देशातील पहिले समान नागरी संहिता लागू करणारे राज्य कोणते?
१७. कोणता दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो?
१८.भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते?
१९.भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
२०.भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
२१. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निःशेष भाग जातो?
२२.सोडवा: 60 + 5 × 12 ÷ ( 120 ÷ 2) = ___________?
२३. जर 15, 7, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = _____________?
२४.खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे?
२५.सोडवा: 0.005625 ÷ 0.25 = _______________?
If You have Doubts, Please Let Me Know