MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1 | Aims Study Center

MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1

mpsc-group-c-online-test
MPSC Group C Exam

MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Group C Exam: एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-1)
१. इ.स 1919 च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? 


... Correct Answer A

२.सायमन कमिशनने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या होत्या? 



... Correct Answer D

३.महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात _____________ येथे मिठाचा सत्याग्रह झाला?




... Correct Answer B

४. पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? 

... Correct Answer D 

५.भारतीय राष्ट्रीय सभेचे सर्वाधिक तीन वेळा अध्यक्षपद कोणी भूषविले होते?  




... Correct Answer D

६.महाराष्ट्रातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.   




... Correct Answer A

७._________________ ही डोंगरांग गोदावरी व भीमा नद्यांची जलविभाजक आहे?




... Correct Answer B

८.दख्खनच्या पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग व्यापला आहे? 



... Correct Answer C

९.पुल्लर आणि जोगेश्वरी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?



... Correct Answer A

१०.घाट आणि संबंधित रस्ता यांची अयोग्य असलेली जोडी ओळखा:

... Correct Answer D

११.गरमसूर टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? 




... Correct Answer B

१२.महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी पाचव्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? 


... Correct Answer C

१३.खालीलपैकी कोणती भाताची जात ही संकरित आहे? 




... Correct Answer D

१४.खालीलपैकी कृषी विद्यापीठ व संबंधित गाव यांची अयोग्य जोडी ओळखा:



... Correct Answer A

१५.ॲमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात? 

... Correct Answer A

१६.भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे? 




... Correct Answer A



१७.विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात? 




... Correct Answer A

१८.विधानसभा व सदस्य संख्या (आमदार) यांची बरोबर नसलेली जोडी ओळखा:



... Correct Answer C

१९. भारतीय संविधानातील तरतुदी आणि कलमे यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D

२०. प्रादेशिक पक्ष हे कोणत्या जनसमूहाचे प्रतिनिधित्व करतात?




... Correct Answer A

२१. जगभरात 20 मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

२२.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?  




... Correct Answer C

२३.राज्यासाठी 'विकास आयुक्त' म्हणून कोणाला ओळखले जाते? 




... Correct Answer B

२४.चलनाच्या अवमुल्यनामुळे ______________.   



... Correct Answer B

२५.चामडे उत्पादनांकरिता निर्यातीसाठी उत्कृष्ट खालीलपैकी शहरे कोणती? 


... Correct Answer D

Previous
Next Post »

5 Ask Question

Click here for Ask Question

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon