Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-121
Police Bharti 2022
महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-120) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120)
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 115 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो या शब्द समूहाबद्दल योग्य म्हण ओळखा.
२.खालीलपैकी अनुकरणवाचक नसलेला शब्द ओळखा.
३.कंबरपट्टा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
५.दुसऱ्याच्या ताब्यात असलेला म्हणजे ___________.
६.इंस्टाग्रामवर 200 मिलियन फ्लोअर्स असणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण?
७.खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये 'सरपंच परिषद' असावी अशा प्रकारची शिफारस केली आहे?
८.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
९.पंचायत समितीमधील विकास गटाचे क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१०.सौदी अरेबियाची या देशाची राजधानी कोणती?
११.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील अशी तरतूद आहे?
१२.1953 साली स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
१३.वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला?
१४.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र स्थित आहे?
१५. ___________ मधील शेतकऱ्यांचा लढा नीळशी संबंधित होता.
१६.सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ________आहे?
१७.भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
१८.दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
१९.अलीकडे नुकतेच कोण गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबेसेडर बनले आहे?
२०.कोणता दिवस 'जागतिक सागरी कासव दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
२१. 9×6= 45, 8×7= 65, 7×4= 82 तर 3×9= ?
२२.बीबी का मकबरा : शहा आलम : : ताजमहाल : ___________
२३.एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15.5 वर्षे आहे. तर विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती?
२४. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
२५.ब जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, ब माझा कोण?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon