Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-4 | Aims Study Center

Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-4

talathi-bharti-2022
तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-3 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.

परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.खालीलपैकी आवृतीवाचक संख्याविशेषण शब्द कोणता?




... Correct Answer D

२.चाकरी, पगडी, लवंग आणि हंडा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत?




... Correct Answer B

३.ऊं:, अँ, अगाई, हाय आणि अयाई या केवलप्रयोगी अव्ययांचा स्थूल प्रकार ओळखा.




... Correct Answer D

४.ती घरातून बाहेर पडली. हे वाक्य कोणत्या विभक्ती प्रकारात मोडते आहे?




... Correct Answer D

५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 'वजन'




... Correct Answer D

६.He works in Pune. (In above sentence, the underlined word denotes __________.)




... Correct Answer B

७. Rohit plays extremely well.(The uderlined words in the above sentence are _________.)




... Correct Answer B

८.Which is the correct example of words with suffix ?




... Correct Answer D

९. My heart leaps up when I seen a rainbow in the sky. (The underlined word is _______)




... Correct Answer D

१०.Your daughter and mine are quarreling at ________ garden. [Fill in the blanks]




... Correct Answer C

११.भारतातील कोणत्या राज्याचे फुलपाखरू हे राज्य फूलपाखरू नाही?




... Correct Answer C

१२.94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?




... Correct Answer B

१३.काळू, भातसई आणि उल्हास या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत?




... Correct Answer B

१४.फिनलँडमधील पावो नूरमी गेम्स-2022 (Paavo Nurmi Games 2022) मध्ये 10 सेकंदात 89.30 मीटर दूर भालाफेकत नीरज चोप्राने कोणत्या पदकांची कमाई केली आहे?




... Correct Answer A

१५. कोणता दिवस 'जागतिक निर्वासित दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

१६.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17, 30, 47,    ?   , 93




... Correct Answer B

१७. पुढील अक्षरमालिका पूर्ण करा: ABY25, DEV22, GHS19,    ? 




... Correct Answer B

१८.राहुलचे वय अजयच्या वयाच्या 2/3 पट आहे. 5 वर्षांनी राहुल 45 वर्षाचा होईल तर अजयचे आजचे वय किती?




... Correct Answer C

१९. 94 : 36 : : 63 :   ?    




... Correct Answer B

२०. परस्पर संबंध ओळखा: 331 : 12727 : : 225 :   ?    




... Correct Answer A

२१. ग्रीष्म : शरद : : _______ : शिशिर




... Correct Answer A

२२.मुलांच्या रांगेत रवी उजवीकडून 15वा आणि मनीष डावीकडून 18वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा रवी उजवीकडून 20वा ठरतो. तर मनीषचे डावीकडून स्थान कोणते?




... Correct Answer C

२३.12 जानेवारी 1997 ला रविवार होता. 4 जानेवारी 2000 ला असलेला आठवड्याचा दिवस कोणता असेल?




... Correct Answer B

२४.सोडवा: 55.5 + 65.7 + 89.5 + 95.8 + 99.5 = _________ 




... Correct Answer A

२५. किंमतीत 20% घट केली तर रू. 150 ला 12 जादा वह्या घेणे शक्य होते. 16 वह्यांची घट कारण्यापूर्वीची किंमत किती?




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon