Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-124 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-124

police-practice-paper-2022
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-123) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-123)


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 122 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. ट्, ठ्, ड्, ढ् ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात?



... Correct Answer B

२.जोडशब्द असलेला शब्द ओळखा. 




... Correct Answer D

३.'बरहुकूम' या शब्दाची जात कोणती?  




... Correct Answer C

४.पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक काळोख आहे हा  




... Correct Answer A

५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'लकब' 




... Correct Answer D

६._________ हा भारत आणि अमेरिका दरम्यान संयुक्त लष्करी अभ्यास आहे? 




... Correct Answer D

७. सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतात कोठे स्थित आहे? 




... Correct Answer C

८.कोणत्या वर्षी अजिंठा येथील लेण्यांना जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामित करण्यात आले?




... Correct Answer A

९.GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत?   




... Correct Answer B

१०.'आय डू व्हॉट आय डू' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 



... Correct Answer B

११.रौफ हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातील/केंद्र शासित प्रदेशातील आहे?  




... Correct Answer  A

१२.15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 




... Correct Answer B

१३.1878 रोजी पहिले मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?




... Correct Answer B

१४.मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा ह्या प्रमुख नद्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरातील आहेत? 




... Correct Answer D

१५.जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?




... Correct Answer B

१६.भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम _________ मध्ये झाली? 




... Correct Answer A

१७.छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली नाही?    




... Correct Answer D

१८.समाजसुधारक म.गो.रानडे यांचे मुळगाव कोणते?   




... Correct Answer B

१९.महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते?  




... Correct Answer D

२०.कोणता दिवस 'ओलंपिक  दिवस' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer A

२१.A हा एक काम 12 दिवसांत आणि B तेच काम A द्वारे घेतलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेमध्ये पूर्ण करतो करतो. मग एकत्र काम करून ते एका दिवसामध्ये त्याच कामाचा किती भाग पूर्ण करतील?   




... Correct Answer C

२२.एक मोटार बोट प्रति तास 18 तास किमीच्या वेगाने प्रवास करते. 126 किमी जाण्यासाठी ती किती वेळ घेईल?   




... Correct Answer D

२३.पुढील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल: ABC, EFG, IJK, MNO, ?  




... Correct Answer D

२४.सोडवा: 99 + 48 + 77 + 28 + 66 = _______.  




... Correct Answer B

२५. पुढील संख्येमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल: 6, 36, 216, ? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!