Current Affairs New Appointments-2022 (चालू घडामोडी: नवीन नेमणुका) | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs New Appointments-2022 (चालू घडामोडी: नवीन नेमणुका)

online-current-affairs
Current Affairs 2022

Current Affairs New Appointments-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?  




... Correct Answer D

2.कोणता दिवस 'जागतिक सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

3.केंद्र सरकारने नीती आयोगाचे (NITI Aayog CEO) सीईओ म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे 




... Correct Answer D

4.राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केले आहे?  




... Correct Answer A

5.भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी __________ यांची इंटिजिलिजन्स ब्युरोच्या (आयबी) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे?  




... Correct Answer B

6.सध्याचे रॉचे (रिसर्च अँड ॲनालायसिस विंग्ज) प्रमुख कोण आहेत?  




... Correct Answer C

7.अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?  




... Correct Answer B

8.इंडिया इंटनॅशनल सेंटरचे (IIC) अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? 




... Correct Answer A

9. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक केली आहे?  




... Correct Answer A

10.महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे?        




... Correct Answer C

11.महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे?  




... Correct Answer B

12.महाराष्ट्र सरकारने अलीकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण काय करण्याचा निर्णय घेतला आहे?  




... Correct Answer B

13.सत्यानंद गायतोंडे यांची विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून कोणत्या देशात निवड झाली आहे? 




... Correct Answer B

14. मिस इंडिया वर्ल्ड वाईड-2022 चा ताज जिंकणारी ख़ुशी पटेल भारतातील कोणत्या राज्यातील रहिवाशी आहे?  




... Correct Answer A

15. 2021-22 ची रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!