Current affairs (चालू घडामोडी) of July 16 to 22 date 2022 | GKtoday in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs (चालू घडामोडी) of July 16 to 22 date 2022 | GKtoday in Marathi

gktoday-in-marathi
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.जागतिक आनंदी अहवाल-2022 मध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? 




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.भारतातील प्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कोठे सुरु करण्यात आला आहे? 




... Correct Answer C

4.भारताच्या अधिकृत डिजिटल चलनाचे कोणत्या वर्षात पदार्पण होण्याची शक्यता आहे? 




... Correct Answer A

5.भारत सरकारने सुरु केलेल्या नवीन नागरी सेवा सुधारणा कार्यक्रमाचे नाव काय आहे ? 




... Correct Answer B

6.भारतातील कोणत्या राज्याने इतर राज्यात रोजगारणांसाठी स्थलांतरित झालेल्या कामगारांसाठी रोजगार शोधण्यासाठी 'रोजगार सेतू पोर्टल' सुरु केले आहे?




... Correct Answer A

7.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म (20 June 1958) भारतातील कोणत्या राज्यात झाला आहे? 




... Correct Answer C

8.फोर्ब्सने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली असून या यादीनुसार गौतम अदानी हे जगातील कितव्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती बनले आहेत? 




... Correct Answer B

9.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) कोणाला मिळाला आहे? 




... Correct Answer A

10.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 




... Correct Answer B

11.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 




... Correct Answer C

12.आशियाई शरीरषौष्ठव स्पर्धा-2022 मध्ये "आशिया श्री" चा किताब कोणी पटकावला? 




... Correct Answer C

13.दरवर्षी 'वन संवर्धन दिन' कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C

14.2021 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीय नागरिकांची सर्वोच्च पसंती जगातील कोणत्या देशाला आहे?  




... Correct Answer B

15.टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे संस्थापक एलोन मस्क हे फोर्ब्स-July 2022 च्या यादीनुसार कितव्या स्थानावर आहेत?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!