Current affairs (चालू घडामोडी) of date 18 to 24 July 2022 | GKtoday in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs (चालू घडामोडी) of date 18 to 24 July 2022 | GKtoday in Marathi

gktoday-current-affairs-in-marathi
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतीय संविधान सभेने कोणत्या दिवशी तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला आहे? 




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पदे भुषविले आहेत?  




... Correct Answer D

4.भारतीय नौदलात 35 वर्षे गौरवशाली सेवा बजावणाऱ्या कोणत्या पाणबुडीला 16 जुलै 2022 रोजी सेवेतून निरोप देण्यात आला?     




... Correct Answer C

5. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत दरम्यान कोणत्या अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर आवाहन केले आहे?   




... Correct Answer A

6.भारतातील कोणत्या राज्य सरकारने स्थानिक विणकरांना सक्षम करण्यासाठी 'स्वनिर्भर नारी' योजना सुरु केली आहे?




... Correct Answer C

7.देशातील कोणत्या राज्यातील बुरहानपूर हा हर घर जल प्रमाणित म्हणून पहिला जिल्हा ठरला आहे? 




... Correct Answer C

8.23 जुलै 1856 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म ___________ जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. 




... Correct Answer B

9.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार (तामिळ) कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? 




... Correct Answer B

10.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार (हिंदी) कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? 




... Correct Answer A

11.'तान्हाजी दी अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?  




... Correct Answer B

12.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'विशेष ज्युरी पुरस्कार' किशोर कदम यांना कोणत्या चित्रपटांसाठी जाहीर झाला आहे? 




... Correct Answer A

13.दरवर्षी 'पाई अंदाजे दिवस'(Pi Approximation Day) कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C

14.जुलै 2022 मध्ये जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाने नुकतीच _________ ची पातळी ओलांडली.  




... Correct Answer A

15.68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?   




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!