Current affairs (चालू घडामोडी) of July 15 to 21 date 2022 | GKtoday in Marathi | Aims Study Center

Author
By -
1

Current affairs (चालू घडामोडी) of July 15 to 21 date 2022 | GKtoday in Marathi

online-gktoday-in-marathi
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार-2020-21 कोणाला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)-2022 ची घोषणा केली असून यामध्ये कोणत्या विद्यापीठाने 47 वे स्थान पटकवले आहे? 




... Correct Answer C

4.कोरिया येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत स्कीट प्रकारांमध्ये कोणत्या खेळाडूने वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले आहे? 




... Correct Answer C

5.राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानात महाराष्ट्रातून एकूण 287 पैकी किती आमदारांनी मतदान केले?   




... Correct Answer C

6.राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे? 




... Correct Answer B

7.कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावे असे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे? 




... Correct Answer B

8.बीसीसीआयचे नवे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer A

9.सध्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री कोण आहेत? 




... Correct Answer B

10.भारत सरकारचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या सालापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 




... Correct Answer C

11.खालीलपैकी कोणत्या उपराष्ट्रपतीचे वय शपथविधीच्या दिवशी सर्वात कमी होते?




... Correct Answer A

12.सध्याचे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत?




... Correct Answer B

13.दरवर्षी 'वन संवर्धन दिन'कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C

14.विरोधीपक्ष आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे?




... Correct Answer C

15.श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी किती मतांनी राष्ट्रपतींची निवडणूक जिंकली आहे?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!