Police Bharti Online Test 25 Marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-131
Police Bharti 2022
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-130) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-130) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 130 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. ती भेटली आणि चटकन निघून गेली. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
२.पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
३.गटात न बसणारा शब्द ओळखा.
४.खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी
५.इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नवे आहेत?
६. कारिकिली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
७.एकदिवसीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात कोणत्या साली होणार आहेत?
८.महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा-2022 नुकतीच पार पडली असून या स्पर्धेचा विजेता कोण?
९. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
१०.कोणता दिवस 'जागतिक हेपेटायटिस दिन' म्हणून साजरा जातो?
११.सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये ________ अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली.
१२.ॲनी बेझंट व ____________ यांनी होमरूल चळवळ सुरु केली?
१३.1907 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले होते?
१४.महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात _________ या देशातून केली.
१५.सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व कोठे केले?
१६.सर्व सजीवांतील समान रचनात्मक घटक म्हणजे _______ होय.
१७.ॲनिलिडा संघातील उदाहरणे कोणते?
१८.भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपतींना त्यांचा पदावरून दूर करता येते?
१९.भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे?
२०.बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
२१.कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया : टोकियो : ?
२२.ज्याप्रमाणे पाव चा संबंध गहू शी आहे, त्याच प्रमाणे वीट चा संबंध कशाशी असेल?
२३.14.4 ÷ 2.4 × 4.04 + 3.76 = ?
२४.7.5 कि.मी = ______ मीटर
२५. रिकाम्या जागा भरा. ab_da_cdab_da_cd
If You have Doubts, Please Let Me Know