Current affairs (चालू घडामोडी) of date 23 to 29 July 2022 | GKtoday in Marathi
Current Affairs 2022
Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.ऑगस्ट-2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे पदभार स्वीकारणार आहेत. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत?
2.कोणता दिवस 'जागतिक कावीळ दिन' म्हणून साजरा केला जातो?
3.22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 बर्मिंगहॅम येथे होणार असून या स्पर्धा उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजवाहक कोण असणार आहे?
4.खेळाडू आणि खेळाचा प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा.
5.खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला 'फुलराणी' या नावाने संबोधले जाते?
6.July-2022 कोटक प्रायव्हेट बँकिंग-हुरूनच्या अहवलानुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?
7.रामसर पाणथळ स्थळांचे संवर्धन करण्याचे भारताने कोणत्या वर्षी स्वीकारले आहे?
8.अलीकडे भारतात एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत?
9.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली?
10.महामहिम राष्ट्रपती यांना सपथविधीनंतर किती तोफांची सलामी देण्यात आली?
11.यंदाचा 'डॉ.एपीजी अब्दुल कलाम प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे?
12.ग्लोबल ऑर्गनाझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ ( Global Organisation of Oriented Group Language of Earth) हे कोणत्या कंपनीचे पूर्ण नाव आहे
13.दरवर्षी 'जागतिक निसर्ग संवर्धन दिन' कधी साजरा केला जातो?
14.अलीकडे भारतातील नव्याने समावेश करण्यात आलेले स्थळांचे नाव व ठिकाण (राज्य) यांची अयोग्य जोडी ओळखा.
15.22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 बर्मिंगहॅम येथे उदघाटन सोहळ्यात भारताचे एकूण किती खेळाडू सहभागी होणार आहेत?
If You have Doubts, Please Let Me Know