Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-130
Police Bharti 2022
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-130) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-130) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 130 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी
२.चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता?
३.जाहीरनामा, तगाई व मेहनत हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत?
४.खालीलपैकी जोडशब्द कोणते ते ओळखा.
५.पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा. 'मागून जन्मलेली बहीण'
६.अनुक्रमांक म्हणजे...
७.देशाच्या राष्ट्रध्वजाचे मूळ रेखाटन कोणी तयार केले होते?
८.भारतीय रेल्वेद्वारे 18 ते 23 जुलै 2022 दरम्यान 'आझादी कि रेल गाडी और स्टेशन' समारोह कोठे आयोजित केला होता?
९.खालीलपैकी कोणते घटक हरित गृह परिणामास कारणीभूत आहेत?
१०.कोणता दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा जातो?
११.भारताची पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या?
१२.21/7/2022 रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण होते?
१३.सध्याचे भारतीय रेल्वेचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
१४.महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा 2020-21 चा कोणता पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे?
१५.भारताचे सोळाव्या क्रमांकाचे राष्ट्रपती कोण आहेत?
१६.'बलुत' हे आत्मकथन कोणत्या लेखकाचे आहे?
१७.केंद्र सरकारने पीक विमा योजना (PMFBY) कधी सुरु केली?
१८.घटक राज्याच्या 'महाधिवक्ता' पदाबाबत भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे?
१९.____________ मध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करत येत नाही?
२०.भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या नीती मार्गदशर्क तत्वामध्ये ग्राम पंचायतींची स्थापना करण्यासंबंधित कलम आहे?
२१.210, 315 व 189 चा म.सा.वि काढा.
२२.पुढील शृंखला पूर्ण करा. 2, 6, 12, 20, 30, 42, ?
२३.19.2 ÷ 2.4 × 4.04 + 3.68 = ?
२४.4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?
२५. द.सा.द.से 12.5 दराने कोणत्या रकमेचे 4 वर्षांचे सरळव्याज रु.780 होईल?
Yes
ReplyDelete