Talathi-bharti-online-25-marks-test-with-answers | तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-10 | Aims Study Center

Author
By -
1

Talathi-bharti-online-25-marks-test-with-answers | तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-10

online-talathi-bharti-test
तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-9 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.

परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. खायला 




... Correct Answer B

२.पुढील शब्दाचे लिंग ओळखा. 'खेळणे'




... Correct Answer C

३.पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. माझा मुलगा दररोज शंभर बैठका काढत असतो. 




... Correct Answer B

४.'दार' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा.  




... Correct Answer B

५.''आदिम' म्हणजे......... 




... Correct Answer B

६.Choose the correct form of adjective for the given sentence: He died a _________ death.   




... Correct Answer B

७. Which of the following is a Collective Noun? 




... Correct Answer D

८.Choose the appropriate option with the correct puctuation marks for the given sentence: if it rains he siaid we will stay indoors 




... Correct Answer B

९. Choose the correct form of verb that is in agreement with the subject: When the phone ________, Anuj had been writing in letter. 




... Correct Answer C

१०.Choose the option that correctly spells the words.  




... Correct Answer B

११.कोकण रेल्वे मार्गवर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे?   




... Correct Answer C

१२.महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे?    




... Correct Answer A

१३.भारतीय संविधान सभेचे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर,1949 या काळात कितव्या क्रमांकाचे सत्र पार पडले?   




... Correct Answer D

१४.महराष्ट्रात रस्तामार्ग वेंगुर्ला-सावंतवाडी-निपाणी या दरम्यान कोणता घाट आहेत?   




... Correct Answer B

१५. कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

१६. एका पिशवीत 5 काळ्या आणि 15 पिवळ्या गोट्या आहेत. त्या चांगल्या मिसळल्या आणि यादृच्छिकपणे एक गोटी काढली गेली. पिवळी गोटी मिळण्याची संभाव्यता काढा. 




... Correct Answer A

१७.1 ते 25 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? 




... Correct Answer B

१८.777 आणि 1147 चा ल.सा.वी काढा.   




... Correct Answer A

१९. एका परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना पुढील गन मिळाले 55, 65, 81, 84, 90 तर या विद्यार्थ्यांच्या गुंणाची सरासरी किती? 




... Correct Answer B

२०. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा: 9, 11, 20, 31, 51, 82, 133, ____  




... Correct Answer B

२१.8 फेब्रुवारी 2005 रोजी मंगळावर होता. 8 फेब्रुवारी 2004 रोजी कोणता वार होता?  




... Correct Answer A

२२.खाली दिलेल्या शृंखलेत चुकीचा क्रम ओळखा. 50, 51, 47, 56, 40, 63, 29 




... Correct Answer D

२३.जर TRAY चा सांकेतिक शब्द '&=%#' असा लिहिला जात असेल व YAWN चा सांकेतिक शब्द '#%$@' असा लिहिला जातो तर WARY हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल? 




... Correct Answer B

२४.1, 8, 27, 64, ?




... Correct Answer C

२५. DF : HJ: : NP :  ___




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!