विम्बल्डन टेनिस स्पर्धा-2022 चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे मराठी
Current Affairs 2022
Wimbledon Tenis Tournament Current Affairs-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.नोव्हाक जोकोव्हिचने टेनिस स्पर्धेत तब्बल किती वेळा ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे?
2.कोणता दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून साजरा केला जातो?
3.विम्बल्डन टेनिस स्पर्धा- 2022 मध्ये पुरुष दुहेरी गटाचे अजिंक्यपद कोणी पटकावले?
4.प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा-2022 जिंकणारा नोव्हाक जोकोव्हिच कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे?
5.आतापर्यंतच्या हंगामाअंती पुरुषामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा संयुक्तिकरित्या विक्रम कोणाच्या नावावर आहे?
6.खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा-2021 मध्ये खेळता आले नव्हते?
7.विम्बल्डन टेनिस स्पर्धा-2022 चे पुरुष दुहेरीगटाचे अजिंक्यपद जिंकणारे मॅथ्यू एब्डेन व मॅक्स पर्सेल हे टेनिसपटू कोणत्या देशाचे आहेत?
8.विम्बल्डनमधील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविणारी ही ____________ वर्षातील पहिली ऑस्ट्रेलियन जोडी ठरली आहे?
9. सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
10.सर्वाधिक 8 विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
11.नोव्हाक जोकोव्हिचने सेंटर कोर्ट वर कोणत्या टेनिसपटूला हरवत आपले सातवे विम्बल्डन आणि 21 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले?
12.सर्वाधिक ग्रँडस्लॅम व विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्यांमध्ये दुसरे स्थान कोणाच्या नावावर आहे?
13.सर्बियाचा दिग्ग्ज टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने अपेक्षित कामगिरी करताना कितव्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकली?
14.टेनिसपटू आणि त्यांनी जिंकलेली विम्बल्डन विजेतेपद यांची बरोबर नसलेली जोडी ओळखा.
15.टेनिसपटू आणि त्यांचा देश यांच्याबद्दची अयोग्य जोडी ओळखा.
If You have Doubts, Please Let Me Know