Current affairs of July 15th 2022 quiz question and answer in Marathi
Current Affairs 2022
Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.जागतिक आर्थिक मंचने (WEF) जारी केलेल्या वार्षिक लैंगिक समानता अहवाल-2022 नुसार जगात सर्वाधिक समतावादी देशाच्या रूपाने प्रथम देश कोणता आहे?
2.कोणता दिवस 'मातृ सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो?
3.विम्बल्डन टेनिस स्पर्धा-2022 मध्ये महिला एकेरी गटाचे अजिंक्यपद कोणी पटकावले?
4.जागतिक आर्थिक मंचने (WEF) जारी केलेल्या वार्षिक लैंगिक समानता अहवाल-2022 नुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
5.भीषण आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशात अलीकडे आणीबाणी जाहीर केली आहे?
6.भारतातील कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला आहे?
7.अलीकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 ची राज्य क्रमवारी निर्देशकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली असून यामध्ये सामान्य श्रेणी मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
8. जगातील सर्वात शक्तीशाली आंतरराळात दुर्बीण कोणती आहे?
9. कोणत्या राज्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकी स्थित आहे?
10.बिहार विधानसभा भवनाला किती वर्षे पूर्ण होत आहे?
11.महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात डबल डेकर उड्डाणपुलावर जास्तीत जास्त मेट्रो स्थानके (3 मेट्रो स्थानके) बांधल्यामुळे खालीलपैकी कोठे नोंद झाली आहे?
12.उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण होत आहे?
13.अलीकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 ची राज्य क्रमवारी निर्देशकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली असून यामध्ये सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये खालचा क्रमांक लागतो?
14.नासाने गेल्या 25 डिसेंबर रोजी अंतराळात सोडलेली जेम्स वेब खालीलपैकी कोणत्या एजन्सीने तयार केली आहे?
15.अलीकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 ची राज्य क्रमवारी निर्देशकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली असून यामध्ये विशेष श्रेणी मध्ये कोणते राज्य/ केंद्रशासित प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे?
If You have Doubts, Please Let Me Know